Marathi govt jobs   »   J&K Chief Secretary inaugurates helpline “Sukoon”...

J&K Chief Secretary inaugurates helpline “Sukoon” I जम्मू-काश्मीर च्या मुख्य सचिवांनी “सुकून” या हेल्पलाइन चे उद्घाटन केले

J&K Chief Secretary inaugurates helpline "Sukoon" I जम्मू-काश्मीर च्या मुख्य सचिवांनी "सुकून" या हेल्पलाइन चे उद्घाटन केले_2.1

 

जम्मू-काश्मीर च्या मुख्य सचिवांनी “सुकून” या हेल्पलाइन चे उद्घाटन केले

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांनी एसडीआरएफच्या प्रथम बटालियनच्या  मानसिक आरोग्या साठीच्या कायमस्वरूपी हेल्पलाईन ‘सुकून’ चे उद्घाटन बटालियनच्या मुख्यालयात केले. या हेल्पलाईन ची सुरुवात काश्मीर एसडीआरएफ च्या फर्स्ट बटालियन ने मिशन यूथ जम्मू-काश्मीर आणि पर्यटन विभागाच्या सहकार्याने केली आहे. यामध्ये गरजूंना क्लिनिकल समुपदेशक, थेरपिस्ट आणि मानसशास्त्रज्ञांच्या सेवा मिळविण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!