इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, 1760 अप्रेंटीस पदासाठी अर्ज करा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 ची अधिसूचना जाहीर केली होती. यासाठी अर्ज करण्याचा आजचा म्हणजेच 03 जानेवारी 2023 हा शेवटचा दिवस आहे. एकूण 1760 अप्रेंटीस पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यापकी महाराष्ट्रात 256 रिक्त जागा आहेत. पात्र उमेदवार IOCIL च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या लेखात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना PDF, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022: विहंगावलोकन

तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) पदांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022- विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कॉर्पोरेशनचे नाव इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)
पोस्ट तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल)
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
रिक्त पदे 1760
महाराष्ट्रातील रिक्त पदे 256
अर्जाची पद्धत ऑनलाइन
IOCL अधिकृत वेबसाइट www.iocl.com

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.

Events Date
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 ची अधिसूचना 13 डिसेंबर 2022
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 14 डिसेंबर 2022
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023

 

Marathi Saralsewa Mahapack

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 अधिसूचना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली होती. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1760 रिक्त पदांची भरती होणार आहे. या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु झाले होते. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 ची अधिसूचना डाउनलोड करू शकता.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 अधिसूचना

Adda247 Marathi App

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 मधील रिक्त पदाचा तपशील

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 अंतर्गत एकूण 1760 विविध टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
अप्रेंटीस 1760

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी लागणारे अर्ज शुल्क

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 पात्रता निकष

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

पोस्टचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा (14 डिसेंबर 2022 पर्यंत)
अप्रेंटीस ITI/ 12 वी पास/ डिप्लोमा/ पदवी 18 ते 24 वर्षे

नोट: मागासवर्गीय प्रवर्गात सरकारी नियमाप्रमाणे सूट देण्यात येणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 14 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाली होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी निवड प्रक्रिया

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी उमेदवारांना एक लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर त्यांचे कागदपत्र पडताळणी केल्या जाईल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीप्रक्रियेचा अंतिम टप्पा वैद्यकीय पडताळणी आहे.

Adda247 Marathi Telegram

इतर नोकरीच्या जाहिराती

NTRO Recruitment 2023
MSACS Recruitment 2023 NDA Recruitment 2023
Air India Recruitment 2023 KVS भरती 2022
Mahavitaran Recruitment 2022 RCFL Recruitment 2023
MPSC Group C Mains Exam Notification 2022 IOCL Apprentice Recruitment 2022
Cantonment Board Dehu Road Recruitment 2023 ISRO भरती 2022-2023
CPCB Bharti 2022 Mahangarpalika Bharti 2023
Maharashtra Post Office Recruitment 2022 Mumbai Port Trust Recruitment 2023
सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) भरती 2023 IIT Bombay Recruitment 2023
OFB Recruitment 2023 BPNL भरती 2022
BEL Recruitment 2022 Maharashtra PWD Recruitment 2023
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2022 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 Konkan Railway Recruitment 2022-23
Cantonment Board Aurangabad Recruitment 2022 AAI भरती 2023
Cantonment Board Recruitment 2022 Indian Air Force Apprentice Recruitment 2023
SIDBI ग्रेड A भरती 2023 इंटेलिजन्स ब्युरो भरती 2022
MMRC Recruitment 2022-23 Supply Inspector Recruitment 2022
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 Van Vibhag Bharti 2022
Coconut Development Board Recruitment 2022 Nashik Mahanagarpalika Bharti 2022
SSC CHSL Notification 2022 Panvel Mahanagarpalika Bharti 2022

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

 

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

FAQs

When will online registration start for IOCL Recruitment 2022?

The online registration start for IOCL Recruitment 2022 will begin on 14th December 2022.

How many vacancies are released through IOCL Recruitment 2022?

A total of 1760 vacancies are released through IOCL Recruitment 2022

What is the mode of application for the IOCL Recruitment 2022?

The mode of application is online for the IOCL Recruitment 2022.

chaitanya

Recent Posts

टॉप 20 संगणक जागरूकता MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

10 mins ago

Top 20 Computer Awareness MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Computer…

41 mins ago

MPSC Shorts | Group B and C | Economy | नवीन कर व्यवस्था आणि जुनी कर व्यवस्था

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

1 hour ago

तुम्हाला “आय” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

3 hours ago

Do you know the meaning of Emulate? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

3 hours ago

Current Affairs in Short (30-04-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

आंतरराष्ट्रीय बातम्या • पाकिस्तान: पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची देशाचे उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. •…

4 hours ago