Marathi govt jobs   »   Job Notification   »   IOCL Apprentice Recruitment 2022

IOCL Apprentice Recruitment 2022, Apply for 570 posts, IOCL भरती 2022

IOCL Apprentice Recruitment 2022, In this article you will get detailed information about IOCL Apprentice Recruitment 2022. Its Notification PDF, Important Dates, Online apply link for IOCL Apprentice Recruitment 2022, and how to apply online for IOCL Apprentice Recruitment 2022.

IOCL Apprentice Recruitment 2022
Catagory Job Notification
Name IOCL Apprentice Recruitment 2022
Total Vacancy 570
Application Mode Online

IOCL Apprentice Recruitment 2022

IOCL Apprentice Recruitment 2022: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने त्यांच्या पश्चिम विभागासाठी (Western Region) टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी (IOCL Apprentice Recruitment 2022) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 570 जागेसाठी ही अधिसूचना निघाली आहे. पात्र उमेदवार IOCIL च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या लेखात IOCL अप्रेंटिस भरती 2022 (IOCL Apprentice Recruitment 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, IOCL Apprentice Recruitment 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

IOCL Apprentice Recruitment Notification 2022 | IOCL भरती अधिसूचना 2022

IOCL Apprentice Recruitment Notification 2022: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी (IOCL Apprentice Recruitment 2022) अधिसूचना दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली. या भरती प्रक्रियेद्वारे पश्चिम विभागात अप्रेंटिसच्या एकूण 570 रिक्त पदांची भरती होणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 322 पदे, गुजरातमध्ये 121 पदे, मध्यप्रदेशमध्ये 80 पदे, छत्तीसगडमध्ये 35 पदे आणि गोव्यात 8 पदे, दादरा-नगर-हवेली येथे 4 पदे 21 पदे आहेत. या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज 15 जानेवारी 2022 पासून करता येतील. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भरतीचे (IOCL Apprentice Recruitment 2022) Notification, Download करू शकता. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) Notification PDF

IOCL Apprentice Recruitment 2022 Important Dates | IOCL भरती 2022 महत्वाच्या तारखा

IOCL Apprentice Recruitment 2022 Important Dates: IOCL भरती 2022 (IOCL Apprentice Recruitment 2022) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.

SCHEDULE OF EVENTS IMPORTANT DATES
      ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख (Online Application Commencement) 15 जानेवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date of Online Application Submission) 15 फेब्रुवारी 2022
प्रवेशपत्र दिनांक (Download Admit Card Online) लवकरच जाहीर करण्यात येईल
लेखी परीक्षेची तारीख (Date of Written Test) लवकरच जाहीर करण्यात येईल

IOCL Apprentice Recruitment 2022 Vacancy Details | IOCL भरती 2022 रिक्त पदाचा तपशील

IOCL Apprentice Recruitment 2022 Vacancy Details: IOCL भरती 2022 (IOCL Apprentice Recruitment 2022) मध्ये महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा-नगर-हवेली अप्रेंटिसच्या एकूण 570 रिक्त पदांची भरती होणार असून राज्यानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र राज्य एकूण रिक्त जागा
1 महाराष्ट्र 322
2 गुजराथ 121
3 मध्यप्रदेश 80
4 छत्तीसगड 35
5 गोवा 8
6 दादरा-नगर-हवेली 4
एकूण 570
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

IOCL Apprentice Recruitment 2022 Application Fee | IOCL भरती 2022 अर्ज शुल्क

IOCL Apprentice Recruitment 2022 Application Fee: IOCL भरती 2022 (IOCL Apprentice Recruitment 2022) अंतर्गत अपरेंटिस – या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

IOCL Apprentice Recruitment 2022 Eligibility Criteria | IOCL भरती 2022 पात्रता निकष

IOCL Apprentice Recruitment 2022 Eligibility Criteria: IOCL Apprentice Recruitment 2022 साठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Post No. Name of the Post No. of Vacancy Age
1 Technician Apprentice 03(Three)Years full-time regular diploma in Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics, Electronics with minimum 50% marks in aggregate for General & OBC candidates and 45% marks in aggregate in case of SC/ST candidates against reserved positions. 18 to 24
2 Trade Apprentice 10th Class Pass, ITI (Fitter, Electrician, Electronics Mechanic, Instrument Mechanic, Machinist)
3 Trade Apprentice (Accountant) Graduate in any discipline(full-time course) from a recognized University/Institute with minimum 50% marks in aggregate for General & OBC candidates and 45% marks in aggregate in case of SC/ST/PWD candidates against reserved positions.
4 Trade Apprentice (Date Entry Operator) Class XII or it’s equivalent with Skill Certificate holder in ‘Domestic Data Entry Operator’.
5 Trade Apprentice – Retail Sales Associate Class XII or it’s equivalent with Skill Certificate holder in ‘Domestic Data Entry Operator’.

IOCL Apprentice Recruitment 2022 Apply Online Link | IOCL अप्रेंटिस भरती 2022 ऑनलाईन अर्ज Link

IOCL Apprentice Recruitment 2022 Apply Online Link: IOCL अप्रेंटिस भरती 2022 (IOCL Apprentice Recruitment 2022) साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Online अर्ज करु शकतात.

IOCL Apprentice Recruitment 2022 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा

IOCL Apprentice Recruitment 2022 Application Process | IOCL भरती 2022 अर्ज प्रक्रिया

IOCL Apprentice Recruitment 2022 Application Process: IOCL अप्रेंटिस भरती 2022 (IOCL Apprentice Recruitment 2022) साठी ऑनलाईन अर्ज करताना खालील Steps नुसार फॉर्म भरावा.

  • IOCL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यावर Careers हा option दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर एक विंडो ओपन होईल तिथे अप्रेंटिस वर क्लिक करा किवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्ही direct application पेज ओपन होईल.
  • कृपया नोंदणी करण्यासाठी प्रथम Candidate Registration या बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक एसएमएस/ई-मेलद्वारे प्राप्त होईल.
  • तुमच्या इनबॉक्समध्ये मेसेज न मिळाल्यास कृपया तुमचा ई-मेल स्पॅम बॉक्स तपासा.
  • पुढे तुमचा फॉर्म सबमिशन पूर्ण करण्यासाठी अर्जदार लॉगिन बटणावर क्लिक करून पुन्हा लॉग इन करा.
  • सर्व उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागू नाही
  • तुमचा अर्जदार लॉगिन आणि पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. उमेदवार त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सची गोपनीयता राखण्यासाठी जबाबदार असतील.
  • सुरक्षिततेच्या कारणास्तव, नेहमी लॉगआउट बटणावर क्लिक करा आणि वेबसाइटमधून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या सत्राशी संबंधित सर्व विंडो बंद करा.

FAQs: IOCL Apprentice Recruitment 2022

Q1. IOCL Apprentice Recruitment 2022 कधी जाहीर झाली ?

Ans. IOCL Apprentice Recruitment 2022, 15 जानेवारी 2022 रोजी जाहीर झाली आहे.

Q2. IOCL Apprentice Recruitment 2022 मध्ये किती जागा रिक्त आहेत?
Ans. IOCL Apprentice Recruitment 2022 मध्ये 570 जागा रिक्त आहेत.
Q3. IOCL Apprentice Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Ans. IOCL Apprentice Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.
Q4. IOCL Apprentice Recruitment 2022 साठी वयोमर्यादा किती आहे?
Ans. IOCL Apprentice Recruitment 2022 साठी वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे आहे.

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.