IOA names B K Sinha as Press Attache of India’s Olympic contingent | आयओएने बी के सिन्हा यांना भारतीय ऑलिम्पिक पथकाचे पत्रकार संलग्नक म्हणून नियुक्त केले

 

आयओएने बी के सिन्हा यांना भारतीय ऑलिम्पिक पथकाचे पत्रकार संलग्नक म्हणून नियुक्त केले

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी बी.के. सिन्हा यांची 23 जुलैपासून सुरू होणार्‍या टोकियो ऑलिम्पिक भाग घेणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक पथकाचे सुरक्षा प्रमुख तसेच पत्रकार संलग्नक अशा दुहेरी जबाबदारीसाठी नेमणूक केली आहे. सिन्हा हे हरयाणा राज्याचे माजी पोलीस महासंचालक असून त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देखील मिळाले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष: नारायण रामचंद्रन
  • भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापनाः 1927

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Tejaswini

Recent Posts

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

3 hours ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

3 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…

4 hours ago

Weekly English Vocab 22 to 27 April | Download Free PDF

Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…

5 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा | Important borders between India and neighboring countries

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

5 hours ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

5 hours ago