बंगळुरु स्थानकात भारतातील पहिले चल गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय स्थापित
बंगळुरु शहर रेल्वे स्टेशन अथवा क्रांतिवीर सांगोली रयना रेल्वे स्टेशन परिसरात भारतातील पहिले चल गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय स्थापित करण्यात आले आहे. एचएनआय अॅक्वाटिक किंगडमच्या सहकार्याने भारतीय रेलवे स्टेशन विकास कोऑपरेशन लिमिटेड (आयआरएसडीसी) च्यावतीने अत्याधुनिक मत्स्यालय स्थापित केले आहे. अॅक्वाटिक किंगडम मत्स्यालय अॅमेझॉन नदीच्या संकल्पनेवर आधारित असून 12 फुट लांब आहे. 3 डी सेल्फी क्षेत्र, 20 फूट काचेचा परीघ ही नवीन सुविधेची काही आकर्षक वैशिष्ट्ये आहेत.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा
Subject & Verb Agreement Tricks (Tricks to Remember) Title लिंक लिंक आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Geography…
भारताचे सरकारी खाते Title Link Link MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study Plan अँप लिंक…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…