Marathi govt jobs   »   India’s first movable freshwater tunnel aquarium...

India’s first movable freshwater tunnel aquarium installed at Bengaluru Station I बंगळुरु स्थानकात भारतातील पहिले चल गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय स्थापित

India's first movable freshwater tunnel aquarium installed at Bengaluru Station I बंगळुरु स्थानकात भारतातील पहिले चल गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय स्थापित_2.1

 

बंगळुरु स्थानकात भारतातील पहिले चल गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय स्थापित

बंगळुरु शहर रेल्वे स्टेशन अथवा क्रांतिवीर सांगोली रयना रेल्वे स्टेशन परिसरात भारतातील पहिले चल गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय स्थापित करण्यात आले आहे. एचएनआय अ‍ॅक्वाटिक किंगडमच्या सहकार्याने भारतीय रेलवे स्टेशन विकास कोऑपरेशन लिमिटेड (आयआरएसडीसी) च्यावतीने अत्याधुनिक मत्स्यालय स्थापित केले आहे. अ‍ॅक्वाटिक किंगडम मत्स्यालय अ‍ॅमेझॉन नदीच्या संकल्पनेवर आधारित असून 12 फुट लांब आहे. 3 डी सेल्फी क्षेत्र, 20 फूट काचेचा परीघ ही नवीन सुविधेची काही आकर्षक वैशिष्ट्ये आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!