IBPS RRB अभ्यासक्रम 2022: IBPS ने 06 जून 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट @ibps.in वर ऑफिसर ग्रेड आणि लिपिक पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रातील IBPS RRB बँकेत PO च्या 265 आणि क्लर्क च्या 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. IBPS RRB च्या प्रिलिम्स 7, 13, 14, 20 आणि 21 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित केल्या जातील. अधिकारी स्केल-I (PO) साठी IBPS RRB मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर 2022 रोजी आणि ऑफिस असिस्टंट (क्लर्क) साठी 01 ऑक्टोबर 2022 रोजी घेतली जाईल. RRB भरतीमध्ये स्वारस्य असलेल्या उमेदवारांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी नवीनतम परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमाची माहिती असणे आवश्यक आहे. या लेखात पोस्ट-वार तपशीलवार IBPS RRB अभ्यासक्रम 2022 आणि परीक्षेचे स्वरूप प्रदान केले आहे.
IBPS RRB ऑफिसर स्केल-I (PO) 2022 परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते म्हणजे.
IBPS RRB ऑफिसर Scale-1 प्रीलिम्स परीक्षेत केवळ दोन विभाग आहेत म्हणजेच Reasoning Ability आणि Quantitative Aptitude.
Sections | No. of Questions | No. of Marks | Duration |
Reasoning Ability | 40 | 40 | 45 minutes |
Quantitative Aptitude | 40 | 40 | |
Overall | 80 | 80 |
अंतिम निवड उमेदवाराने मुख्य परीक्षेत आणि मुलाखतीत मिळवलेले गुणांच्या आधारे केली जाते. दोन्ही टप्प्यांमधील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 नेगेटीव्ह गुण आहेत.
IBPS RRB Clerk 2022 परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येते म्हणजे.
IBPS RRB Clerk प्रीलिम्स परीक्षेत देखील केवळ दोन विभाग विचारले जातात म्हणजेच Reasoning Ability आणि Quantitative Aptitude.
Sections | No. of Questions | No. of Marks | Duration |
Reasoning Ability | 40 | 40 | 45 minutes |
Numerical Ability | 40 | 40 | |
Overall | 80 | 80 |
IBPS RRB clerk ची अंतिम निवड मुख्य परीक्षेत उमेदवाराने मिळविलेल्या गुणांच्या आधारे केली जाते. दोन्ही टप्प्यांमधील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 नेगेटीव्ह गुण आहेत.
RRB PO आणि RRB Clerk चा अभ्यासक्रम अगदी सारखाच आहे. या विभागात, आपण IBPS RRB परीक्षेच्या अभ्यासक्रमाची विषयानुसार चर्चा करूयात. उमेदवार खाली दिलेल्या सारण्यांमध्ये IBPS RRB अभ्यासक्रम तपासू शकतात.
IBPS RRB परीक्षेत समाविष्ट होणारे विषय खालीलप्रमाणे आहेतः
या विभागात तार्किक आणि शाब्दिक तर्क समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांनीही या विभागासाठी चांगली तयारी केली पाहिजे. IBPS RRB PO आणि RRB Clerk 2022 रीझनिंगचा तपशीलवार अभ्यासक्रम खाली नमूद केला आहे.
Odd man out | Analogy | Syllogism |
Coding-Decoding | Blood Relation | Alphabet Test |
Blood Relation | Series Test | Ranking and Time |
Causes and Effects | Direction Test | Sitting Arrangements |
Decision Making | Statement and Assumption | Figure Series |
Assertion and Reason | Statement and Conclusion | Word Formation |
Statements and Action Courses | Inequalities | Puzzles |
English Langauge Syllabus
Reading Comprehension | Cloze Test | Fill in the blanks |
Rearrangement of Sentences | Jumbled Words | Error Detection |
Phrase Substitution | One word substitution | Idioms |
Antonyms | Synonyms |
Hindi Langauge Syllabus
Vyakaran | Paragraphs | Fill in the blanks |
Error Spotting | Reading Comprehension | Antonyms and Synonyms |
मुख्य परीक्षेत संगणक भाषेचा विभाग विचारला जातो, संगणकाचा सविस्तर अभ्यासक्रम खाली दिलेल्या तक्त्यात नमूद केला आहे:
Computer Fundamentals | Number System and Conversions |
History of Computer | Shortcut Keys |
Software and Hardware Fundamentals | Basic Knowledge of the Internet |
MS Office | Database |
Networking | Security Tools |
Computer Abbreviations | Computer Languages |
Internet | Input and Output Devices |
सर्वसाधारण जागरूकता आणि आर्थिक जागरूकता यांचा तपशीलवार अभ्यासक्रम खाली दिलेल्या तक्त्यात नमूद केला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण वाढविण्यासाठी या विभागासाठी चांगली तयारी केली पाहिजे.
GENERAL AWARENESS
India and International Current Affairs | Banking Awareness |
Countries and Currencies | National Parks and Wildlife Sanctuaries |
Banking Terms and Abbreviations | Banking History |
RBI | Sports |
Finance | Sports |
Books and Authors | Agriculture |
Fiscal Policies | Budget |
Government schemes | Government policies |
FINANCIAL AWARENESS
Latest Topics in News in Financial World Monetary Policy | Budget and Economic Survey |
Overview of Banking and Banking Reforms in India | Bank Accounts and Special Individuals |
Organizations Deposits Credit | Loans |
Advanced Non Performing Assets | Asset Reconstruction Companies |
NPAs | Restructuring of Loans |
Bad Loans | Risk Management |
BASEL I | BASEL II |
BASEL II | ACCORDS |
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
You can apply for the post of IBPS RRB Office Assistant (Multipurpose), Officer Scale I, II, and III. However, one can apply only for one post under Officer Scale.
IBPS RRB Prelims Exam will be of 45 minutes of 80 marks. The IBPS RRB Mains Exam will be of 200 marks of 2 hours. The duration is different for the IBPS Officer Scale Post.
Yes, there is a penalty of 0.25 marks for each incorrect answer. There is negative marking for prelims, mains, and single written test exams under RRB.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…