IBPS RRB Clerk Exam Analysis Shift 1, 8th August 2021: Exam Questions, Difficulty level | IBPS RRB लिपिक परीक्षा विश्लेषण शिफ्ट 1, 8 ऑगस्ट 2021: परीक्षा प्रश्न, काठीण्य पातळी

IBPS RRB Clerk Exam Analysis Shift 1, 8th August 2021

IBPS RRB Clerk Exam Analysis Shift 1, 8th August 2021: IBPS ने 8 ऑगस्ट 2021 रोजी IBPS RRB Clerk पूर्व परीक्षेची पहिली शिफ्ट यशस्वीरित्या आयोजित केली आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर पडले असून IBPS RRB Clerk पूर्व परीक्षा 2021 मध्ये उपस्थित झालेल्या आमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात Adda247 टीम आहे. IBPS IBPS RRB Clerk परीक्षा 8 आणि 14 ऑगस्ट 2021 रोजी घेणार आहे. कोव्हीड महामारीच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा केंद्रांवर सामाजिक अंतरांचे उपाय योग्यरित्या पाळले गेले आहेत. IBPS RRB Clerk परीक्षेचे अचूक विश्लेषण 2021 शिफ्ट 1, 8 ऑगस्ट 2021 साठी Adda247चे तज्ञ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. उमेदवारांनी IBPS RRB Clerk पूर्वपरीक्षा परीक्षा विश्लेषण तपासणे आवश्यक आहे.

IBPS RRB Clerk Exam Analysis 2021 Shift 1 (8th August): Difficulty Level

Sections No. of Questions Difficulty Level
Reasoning Ability 40 Easy
Quantitative Aptitude 40 Easy-Moderate
Overall 80 Easy- Moderate

IBPS RRB PO पूर्व परीक्षा विश्लेषण 2021 – 1 ऑगस्ट 1 ला शिफ्ट तपासण्यासाठी येथे क्लिक करा

IBPS RRB Clerk Exam Analysis 2021 1st Shift: Good Attempts

IBPS RRB Clerk Exam Analysis 2021 1st Shift: Good Attempts: IBPS RRB लिपिक शिफ्ट 1 (8 ऑगस्ट) साठी Good Attempts खाली दिले आहेत. Good Attempts चा अर्थ कट ऑफ असा होत नाही, अनेक विद्यार्थी Good Attempts विषयी आणि कट ऑफबद्दल गोंधळून जातात. Good Attempts म्हणजे परीक्षेत तुम्ही केलेल्या प्रयत्नांची फक्त सुरक्षित संख्या आहे ज्यामुळे तुम्हाला कट ऑफ Clear होईल. IBPS RRB Clerk विभागीय आणि एकूणच Good Attempts खाली टेबलमध्ये दिले आहेत.

Sections Good Attempts
Reasoning Ability 35-36
Quantitative Aptitude 30-33
Overall 69-72

IBPS RRB Clerk Exam Analysis 2021 Shift 1: Section-Wise

IBPS RRB लिपिक परीक्षा विभागवार विश्लेषण खाली दिले आहे. येथे तुम्ही वर्णन केलेल्या फॉर्ममध्ये दोन्ही विभाग अर्थात Reasoning Ability  आणि Quantitative Aptitude तपासू शकता.

Reasoning Ability

Reasoning विभागाची एकूण काठिण्य पातळी सोपी होती. परीक्षेत एकूण 40 प्रश्न विचारण्यात आले होते ज्यातून 2 कोडी (Puzzles) विचारण्यात आली होती

उमेदवार खालील तक्त्यातून Reasoning चे तपशीलवार विश्लेषण तपासू शकतात.

IBPS RRB Clerk Exam Analysis 2021 – Reasoning Ability
Topics No. of Questions
Syllogism 5
Inequality 5
Direction and Distance 1
Blood Relation 3
Order Ranking 1
Word Formation 1
Letter Based Coding 1
Linear Arrangement (Uncertain) 4
Alphanumeric Series 5
Box Based Puzzle: 7 Boxes, No Variable 5
Circle Based | 4 Inside/4 Outside 5
Floor Based Puzzle: 7 Floors 4
Overall 40

 

Quantitative Aptitude

रीझनिंग विभागाची एकूण काठिण्य पातळी सोपे ते मध्यम होती. उमेदवारांकडून मिळालेल्या पुनरावलोकनानुसार, डीआयचे 10 प्रश्न होते जे परीक्षेत विचारले गेले आणि 5 गहाळ मालिका (missing series) विचारण्यात आल्या. गहाळ मालिकेचे प्रश्न खाली नमूद केले आहेत.

Missing Series Questions:

9, 4, 24, 41, 67, ____

7, 3.5, 3.5, 7, 28, ______

6, 5, 9, 26, ____, 514

6, 10, 15, 22, 32, _____

3, 17, 45, 87, ______, 213.

खालील सारणी परीक्षेचे तपशीलवार विश्लेषण हायलाइट करते.

IBPS RRB Clerk Exam Analysis 2021 – Quantitative Aptitude
Topics No. of Questions
Bar Graph 5
Tabular Data Interpretation (Based on Train) 5
Simplification 15
Missing Number Series 5
Arithmetic 10
Overall 40

FAQs: IBPS RRB Clerk Exam Analysis 2021

Q1. IBPS RRB Clerk प्रीलिम्स परीक्षेची शिफ्ट 1, 8 ऑगस्ट 2021 चे Good Attempts किती आहेत?

उत्तर: IBPS RRB Clerk प्रीलिम्स परीक्षेची शिफ्ट 2, 7 ऑगस्ट 2021 चे Good Attempts 69-72 आहेत.

Q.2 IBPS RRB Clerk prelims exam shift 1 ची एकूण पातळी काय होती?

उत्तर: IBPS RRB Clerk prelims exam shift 1 ची एकूण पातळी मध्यम होती

Q3. IBPS RRB Clerk प्रीलिम्स 2021 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती आहे?

उत्तर: IBPS RRB Clerk पूर्वपरीक्षा 2021 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 80 आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

IBPS Clerk PO Batch

 

Deepak Ingale

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

2 hours ago

29 April MPSC 2024 Study Kit | 29 एप्रिल MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

3 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…

4 hours ago

भारतातील स्थानिक शासनाची वाढ | Growth of Local Government in India : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

4 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…

5 hours ago

ईस्ट इंडिया असोसिएशन | East India Association : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…

5 hours ago