Categories: Admit CardLatest Post

IBPS PO प्रवेशपत्र 2023 जाहीर, प्रिलिम्स परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

IBPS PO प्रवेशपत्र 2023

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 14 सप्टेंबर 2023 रोजी प्रिलिम्सचे IBPS PO प्रवेशपत्र 2023 जाहीर केल. IBPS PO प्रिलिम्स परीक्षा 2023 दिनांक 23, 30 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या लेखात IBPS PO प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या स्टेप्स याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

IBPS PO प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

14 सप्टेंबर 2023 रोजी IBPS PO प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. उमेदवार या लेखात दिलेल्या लिंकद्वारे IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात. IBPS PO प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

IBPS PO प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
संस्थेचे नाव इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)
पोस्टचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO)
रिक्त पदांची संख्या 3049
लेखाचे नाव IBPS PO प्रवेशपत्र 2023
IBPS PO प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षा 2023 23, 30 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in

IBPS PO प्रवेशपत्राची तारीख व इतर महत्वाच्या तारखा

IBPS PO प्रवेशपत्र 2023 दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाले असून IBPS PO 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.

IBPS PO प्रवेशपत्राची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारखा
IBPS PO अधिसूचना 2023 31 जुलै 2023
IBPS PO 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 01 ऑगस्ट 2023
IBPS PO 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023
IBPS PO प्रवेशपत्र 2023 14 सप्टेंबर 2023
IBPS PO प्रिलिम्स परीक्षा 2023 23, 30 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबर 2023
IBPS PO मुख्य परीक्षा 2023 05 नोव्हेंबर 2023

IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

IBPS ने 14 सप्टेंबर 2023 रोजी IBPS PO प्रिलिम्स प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक सक्रिय केली आहे. ज्या उमेदवारांनी IBPS PO 2023 परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर थेट क्लिक करून प्रिलिम्स परीक्षेसाठी त्यांचे IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.

IBPS PO प्रवेशपत्र 2023 (लिंक सक्रीय)

IBPS PO प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील चरणांचे अनुसरण करू शकतात.

  1. IBPS च्या अधिकृत वेबसाइट @ibps.in ला भेट द्या
  2. वेबसाईटच्या= डाव्या बाजूला दिसणारे CRP क्लार्क वर क्लिक करा.
  3. “Common Recruitment Process for Probationary Officers/Management Trainee XIII यावर क्लिक करा.
  4. नवीन पृष्ठ उघडल्यावर, तुम्हाला तुमचा “Registration ID” आणि “Date of Birth/Password” प्रविष्ट करावा लागेल.
  5. कॅप्चा प्रविष्ट करा
  6. लॉगिन बटणावर क्लिक करा
  7. आता आपले IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

IBPS PO प्रवेशपत्र 2023 वर नमून असलेला तपशील

IBPS PO प्रवेशपत्र 2023 मध्ये उमेदवारांशी संबंधित काही तपशील असतील. या तपशिलांमध्ये परीक्षा आणि तिच्या वेळेबद्दलची प्रमुख माहिती असते. सर्व उमेदवारांनी त्यांच्या हॉल तिकिटात नमूद केलेले खालील तपशील तपासावे.

  • Applicant’s Name
  • Gender (Male/ Female)
  • Applicant Roll Number
  • Applicant Photograph
  • Exam Date and Time
  • Candidate Date of Birth
  • Father’s/ Mother’s Name
  • Category (ST/ SC/ BC & Other)
  • Name of Exam Centre
  • Test Centre Address
  • Post Name
  • Examination Name
  • Time Duration of the Exam
  • Exam Centre Code
  • Essential instructions for the examination
  • Empty Box for Signature of Candidate
  • Empty Box for Signature of Invigilator

IBPS PO प्रवेशपत्र 2023 वरील काही महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी त्यांचे नाव, ठिकाण पत्ता आणि परीक्षेची तारीख तपासावी.
  • उमेदवारांना त्यांच्या IBPS PO प्रवेशपत्र 2023 छापलेल्या वेळेपूर्वी त्यांच्या परीक्षेच्या ठिकाणी पोहोचावे.
  • परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवारांकडे कागदपत्रांसह त्यांचे IBPS PO प्रवेशपत्र 2023 असणे आवश्यक आहे.
  • छायाचित्र अर्ज प्रक्रियेदरम्यान सबमिट केलेल्या छायाचित्रासारखे असावे
  • उमेदवारांकडे कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट नसावे कारण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटला परवानगी नाही.
  • सूचना काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही त्यांचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करा
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक

FAQs

IBPS PO प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले का?

होय, IBPS PO प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले.

IBPS PO प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

IBPS PO प्रवेशपत्र 2023 दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक मला कोठे मिळेल?

IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची थेट लिंक या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

chaitanya

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

8 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

10 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

10 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

10 hours ago

Auxiliary Verb : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Auxiliary Verb Title  Link  Link  महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक  Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…

11 hours ago

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) | Five Year Plan (Short Trick to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…

11 hours ago