Marathi govt jobs   »   Job Notification   »   IBPS PO 2021 Notification

IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर | IBPS PO 2021 Notification Out

IBPS PO  Notification 2021: क्लेरिकल कॅडर पदासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने अखेर 19 ऑक्टोबर 2021 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात @ibps.in वर IBPS PO Recruitment 2021 Notification प्रकाशित केली आहे. IBPS ने जारी केलेल्या तपशीलवार अधिसूचनेनुसार IBPS PO 2021 साठी एकूण 4135 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. IBPS PO 2021 साठी फॉर्म भरणे 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे. IBPS PO Notification 2021 अधिकृत जाहिरातीनुसार IBPS PO 2021 Prelims Exam (पूर्व परीक्षा) 4 आणि 11 डिसेंबर रोजी (tentative) आयोजित केली जाईल. IBPS PO अधिसूचना 2021 शी संबंधित तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी उमेदवार खालील लेख तपासू शकतात.

IBPS PO 2021 Notification Out | IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर

IBPS PO 2021 Notification Out: IBPS PO अधिसूचना 2021 PDF IBPS द्वारे 19 ऑक्टोबर 2021 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच www.ibps.in वर जारी करण्यात आली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, IBPS ने अधिकृत अधिसूचना परिपत्रक जारी केले आहे ज्यात IBPS PO 2021 च्या भरतीशी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा समाविष्ट आहेत. IBPS PO Apply ऑनलाइन लिंक 20 ऑक्टोबर 2021 पासून सक्रिय होईल. IBPS PO 2021 साठी अंतिम निवड प्रीलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू नंतर केले जाईल.

IBPS PO 2021 Exam: Important Dates | IBPS PO 2021 महत्त्वाच्या तारखा 

IBPS PO 2021 Exam- Important Dates: IBPS ने 19 ऑक्टोबर 2021 रोजी IBPS PO 2021 साठी सर्व महत्वाच्या तारखांसह अधिसूचना जारी केली आहे. IBPS PO 2021 Prelims Exam डिसेंबर महिन्यात होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे. IBPS PO 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिले आहेत.

IBPS PO 2021: Important Dates
Events Dates
IBPS PO Notification 2021 19th October 2021
Online Registration Process 20th October 2021
Online Application Ends On 10th November 2021
Admit Card for Prelims Exam November/December 2021
Prelims Exam 4th and 11th December 2021
Prelims Exam Result December 2021/January 2022
Download of Call letter for Online Main Exam December 2021/January 2022
Conduct of Online Examination Main January 2022
Main Exam Result January/February 2022
Interview February/March 2022

IBPS PO 2021 Apply Online | IBPS PO 2021 ऑनलाइन अर्ज लिंक 

IBPS PO 2021 Apply Online: IBPS PO 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी सर्व तपशील आणि पात्रता निकष उमेदवारांनी तपासावे. IBPS PO 2021 साठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे. IBPS PO 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक लवकरच उपलब्ध होईल.

IBPS Clerk 2021 ऑनलाइन अर्ज लिंक (Active soon)

IBPS PO Vacancy 2021 Details | IBPS PO 2021 रिक्त जागांचा तपशील

IBPS PO Vacancy 2021 Details: IBPS PO 2021 साठी एकूण रिक्त पदांची संख्या 4135 आहे. संपूर्ण रिक्त पदांचा तपशील तुम्ही खाली तपासू शकता.

IBPS PO 2021 Vacancy
Participating Banks General SC ST OBC EWS Total
Bank of Baroda 0 0 0 0 0 0
Bank of India 240 88 44 158 58 588
Bank of Maharashtra 162 60 30 108 40 400
Canara Bank 265 97 48 175 65 650
Central Bank of India 53 193 104 257 13 620
Indian Bank NR NR NR NR NR NR
Indian Overseas Bank 41 14 07 26 10 98
Punjab National Bank NR NR NR NR NR NR
Punjab & Sind Bank 169 67 37 112 42 427
UCO Bank 179 66 33 118 44 440
Union Bank of India 491 94 47 148 132 912
Total  1600 679 350 1102 404 4135

IBPS PO 2021 Online Registration Fees | IBPS PO 2021 अर्ज फी

IBPS PO 2021 Online Registration Fees: IBPS PO Notification 2021, अर्ज फी वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगळी आहे जी खाली टेबलमध्ये दिली आहे.

IBPS PO 2021 Application Fees
Category Fees
Unreserved, OBC, EWS Rs. 850
SC, ST, PWD Rs. 175

IBPS PO 2021 Educational Qualification | IBPS PO 2021 शैक्षणिक पात्रता

IBPS PO 2021 Educational Qualification: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात पदवी प्राप्त केली असणे गरजेचे आहे.

IBPS PO 2021: Age Limit | IBPS PO 2021 वयोमर्यादा

पात्रतेच्या निकषासाठी उमेदवार 20 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

IBPS PO 2021 Selection Process | IBPS PO 2021 निवड प्रक्रिया

IBPS PO 2021 Selection Process: IBPS PO 2021 च्या निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्पे असतात:

  1. Prelims Exam
  2. Mains Exam
  3. Interview

FAQs: IBPS PO 2021

Q1. IBPS त्याच्या अधिकृत वेबसाइटवर IBPS PO 2021 ची अधिकृत अधिसूचना कधी जाहीर करेल?

उत्तर IBPS PO 2021 Notification PDF 19 ऑक्टोबर 2021 रोजी प्रकाशित झाली आहे.

Q2. IBPS PO Notification 2021 च्या भरतीसाठी कोणतीही मुलाखत प्रक्रिया आहे का?

उत्तर होय, IBPS PO च्या भरतीसाठी मुलाखत प्रक्रिया आहे.

Q3. ऑनलाइन IBPS PO 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर ऑनलाइन IBPS PO 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.

Q4. IBPS PO 2021 अर्जासाठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर IBPS PO अर्जासाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे आहे.

Q5. IBPS PO 2021 साठी किती रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत?

उत्तर IBPS PO 2021 मधील एकूण रिक्त पदे सविस्तर अधिसूचना निघाल्यावर उपलब्ध होतील.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

IBPS PO 2021 Notification Out | IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर_40.1
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

IBPS PO 2021 Notification Out | IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

IBPS PO 2021 Notification Out | IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.