मुंबई इलाखा (1618-1937) :-
मुंबई इलाखा एकूण जिल्हे : 25
प्रादेशिक विभाग : 4 (अहमदाबाद, पुणे, बेळगांव, कराची)
बॉम्बे प्रांत (1937-47) :-
1935 च्या कायद्यानुसार 1937 मध्ये स्थापना यामध्ये संस्थानांचे 2 गट व ब्रिटिश जिल्हे असे या प्रांताचे विभाजन.
मुंबई राज्य (1947-56) :-
भारत स्वातंत्र्याच्या वेळी मुंबई प्रांताचे तीन राज्यामध्ये विभाजन. 1. सौराष्ट्र, 2. मुंबई 3. कच्छ
द्विभाषिक मुंबई राज्य (1956-60) :-
कच्छ व सौराष्ट्र या प्रांताचे विलिनिकरण मुंबई राज्यात करून 1956 साली फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार या राज्याची स्थापना.
महाराष्ट्र राज्य (1 मे 1960) :-
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झाले.
(१ मे : महाराष्ट्र दिन)
महाराष्ट्र राज्यात या कालावधीत 26 जिल्ह्यांचा समावेश होता
त्याच प्रमाणे खालील चार विभागाचा समावेश होता
1.मुंबई विभाग (7) : बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव
2.पुणे विभाग (6) : पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
3.नागपूर विभाग (8) : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा,यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला.
4.औरंगाबाद विभाग (5) : औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद
१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात चार विभाग, २६ जिल्हे, २५३ तालुके, २८९ शहरे व ३५५७ खेडी अस्तीत्वात होती.
महाराष्ट्र विविध परीक्षा साहित्य
१९८१ साली पुणे व मुंबई विभाग यांची पुर्नरचना होऊन नाशिक हा नवीन प्रशासकीय व महसूल विभाग तयार झाला. तसेच नागपूर विभागाची पुर्नरचना होऊन अमरावती हा प्रशासकीय विभाग तयार झाला.
सद्यस्थितीत ६ प्रशासकीय विभागाअंतर्गत महाराष्ट्रात ३६ जिल्हे अस्तित्वात आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळची स्थिती | महाराष्ट्राची सध्याची स्थिती |
प्रशासकीय विभाग : 04 (कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर) जिल्हे : 26 तालुके : 235 लोकसंख्या : 04 कोटी
| प्रशासकीय विभाग : 06 (औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण – क्षेत्रफळानुसार उतरता क्रम) जिल्हे : 36 (पालघर-36 वा 2014) तालुके : 358 (सर्वाधिक औरंगाबाद विभागात – 76) लोकसंख्या : 11.23 कोटी
|
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…