Categories: Latest Post

Group C Post Exams will now be conducted by MPSC, महाराष्ट्रातील गट क संवर्गातील परीक्षा आता MPSC मार्फत घेतल्या जातील

MPSC will now conduct Group C Post Exams: Competitive examinations in the government department of Maharashtra were being conducted by some private companies, but there were many irregularities. To prevent this, the government intends to take up the posts of Clerk-Typist and Junior Engineer in all Government Offices in Maharashtra in Group C through the Maharashtra State Public Service Commission (MPSC). This will increase the reliability of the test and prevent malpractice. Today in this article we will see the details about it.

Group C Post Exams will now be conducted by MPSC
Category Latest Post
Article Name Group C Post Exams will now be conducted by MPSC

Group C Post Exams will now be conducted by MPSC

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील शासकीय विभागातील काही स्पर्धा परीक्षा या काही खाजगी कंपन्यांमार्फत घेण्यात येत होत्या पण त्यात खूप गैरप्रकार होत होते. हेच टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शासकीय  कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही गट क (Group C) संवर्गातील पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्याचा शासनाचा मानस आहे. यामुळे परीक्षेची विश्वसनीयता वाढेल आणि गैरप्रकाराला आला बसेल. आज या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Group C Post Exams will now be conducted by MPSC | महाराष्ट्रातील गट क संवर्गातील परीक्षा आता MPSC मार्फत घेतल्या जातील

Group C Post Exams will now be conducted by MPSC: राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव MPSC ने महाराष्ट्र शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही महाराष्ट्रात गट क (Group C) संवर्गातील सर्व पदे MPSC मार्फत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरळसेवा भरतीच्या सर्व पारदर्शक पद्धतीने होतील. खूप दिवसापासून विध्यार्थ्याकडून महाराष्ट्रातील सर्व परीक्षा या MPSC मार्फत घेण्यात यावी ही मागणी होती. MPSC मार्फत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री है. दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती.  याआधी 15 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र सरकारने MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), IBPS (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल) किंवा TCS (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) यांच्या माध्यमातूनच घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.

Latest Job Alert

MPSC Group B Notification 2022
BRO Recruitment 2022 Last Date To Apply Offline Extended SSC मध्ये 70000 अतिरिक्त रिक्त जागा लवकरच जाहीर होणार आहेत
Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022 IREL भरती 2022
अग्निपथ योजना भरती 2022 MPSC Rajyaseva Apply Online 2022

FAQ’s Group C Post Exams will now be conducted by MPSC

Q1. महाराष्ट्रातील गट क संवर्गातील सर्व परीक्षा कोणामार्फत होणार आहे?

Ans. महाराष्ट्रातील गट क संवर्गातील सर्व परीक्षा MPSC मार्फत होणार आहे.

Q2. महाराष्ट्रातील मुख्यः कोणत्या पदाच्या परीक्षा MPSC मार्फत होणार आहे?

Ans. महाराष्ट्रातील मुख्यः लिपिक-टंकलेखक, कनिष्ठ अभियंता या पदाच्या परीक्षा MPSC मार्फत होणार आहे.

Q4. महाराष्ट्र सर्व परीक्षेसंदर्भात अपडेट मला कुठे पाहायला मिळेल?

Ans. Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईट व App वर आपणास महाराष्ट्र सर्व परीक्षेसंदर्भात अपडेट पाहायला मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams
chaitanya

Recent Posts

7 May MPSC 2024 Study Kit | 7 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

4 hours ago

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली | Krishna and Bhima river systems : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment…

4 hours ago

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…

6 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

6 hours ago

जीवशास्त्राचे जनक | Father of Biology : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…

6 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

7 hours ago