Table of Contents
MPSC will now conduct Group C Post Exams: Competitive examinations in the government department of Maharashtra were being conducted by some private companies, but there were many irregularities. To prevent this, the government intends to take up the posts of Clerk-Typist and Junior Engineer in all Government Offices in Maharashtra in Group C through the Maharashtra State Public Service Commission (MPSC). This will increase the reliability of the test and prevent malpractice. Today in this article we will see the details about it.
Group C Post Exams will now be conducted by MPSC | |
Category | Latest Post |
Article Name | Group C Post Exams will now be conducted by MPSC |
Group C Post Exams will now be conducted by MPSC
आत्तापर्यंत महाराष्ट्रातील शासकीय विभागातील काही स्पर्धा परीक्षा या काही खाजगी कंपन्यांमार्फत घेण्यात येत होत्या पण त्यात खूप गैरप्रकार होत होते. हेच टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही गट क (Group C) संवर्गातील पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्याचा शासनाचा मानस आहे. यामुळे परीक्षेची विश्वसनीयता वाढेल आणि गैरप्रकाराला आला बसेल. आज या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Group C Post Exams will now be conducted by MPSC | महाराष्ट्रातील गट क संवर्गातील परीक्षा आता MPSC मार्फत घेतल्या जातील
Group C Post Exams will now be conducted by MPSC: राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव MPSC ने महाराष्ट्र शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही महाराष्ट्रात गट क (Group C) संवर्गातील सर्व पदे MPSC मार्फत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरळसेवा भरतीच्या सर्व पारदर्शक पद्धतीने होतील. खूप दिवसापासून विध्यार्थ्याकडून महाराष्ट्रातील सर्व परीक्षा या MPSC मार्फत घेण्यात यावी ही मागणी होती. MPSC मार्फत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री है. दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती. याआधी 15 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र सरकारने MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), IBPS (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल) किंवा TCS (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) यांच्या माध्यमातूनच घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.
Latest Job Alert
FAQ’s Group C Post Exams will now be conducted by MPSC
Q1. महाराष्ट्रातील गट क संवर्गातील सर्व परीक्षा कोणामार्फत होणार आहे?
Ans. महाराष्ट्रातील गट क संवर्गातील सर्व परीक्षा MPSC मार्फत होणार आहे.
Q2. महाराष्ट्रातील मुख्यः कोणत्या पदाच्या परीक्षा MPSC मार्फत होणार आहे?
Ans. महाराष्ट्रातील मुख्यः लिपिक-टंकलेखक, कनिष्ठ अभियंता या पदाच्या परीक्षा MPSC मार्फत होणार आहे.
Q4. महाराष्ट्र सर्व परीक्षेसंदर्भात अपडेट मला कुठे पाहायला मिळेल?
Ans. Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईट व App वर आपणास महाराष्ट्र सर्व परीक्षेसंदर्भात अपडेट पाहायला मिळेल.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |