Economic Survey of Maharashtra 2022-23: The Economic Survey of Maharashtra 2022-23 brings out the economic trends in Maharashtra and facilitates a better appreciation of the mobilization of resources and their allocation in the Budget. The Survey analyses the trends in agricultural and industrial production, infrastructure, employment, money supply, prices, imports, exports, foreign exchange reserves, and other relevant economic factors that have a bearing on the Budget. In this article, you will get detailed information about the Economic Survey of Maharashtra 2022-23. Along with this some important points of the Economic Survey of Maharashtra 2022-23 discuss in this article.
Economic Survey of Maharashtra 2022-23 | |
Category | Study Material |
Useful for Exam | All Competitive Exam |
Article Name | Economic Survey of Maharashtra 2022-23 |
Economic Survey of Maharashtra Presented by | Devendra Fadanvis |
Economic Survey of Maharashtra Released Date | 08 March 2022 |
Economic Survey of Maharashtra 2022-23: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी (Economic Survey of Maharashtra 2022-23) हे महाराष्ट्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचा वार्षिक दस्तऐवज आहे. अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग दरवर्षी विधान मंडळात अर्थसंकल्पाच्या अगदी आधी सादर केल्या जातो. हा दस्तऐवज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान मंडळातील दोन्ही सभागृहांना सादर केला जातो. सन 2022-23 मध्ये नाममात्र (सध्याच्या किमतीनुसार) एकूण राज्य उत्पन्न 35 लाख 27 हजार 84 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार, राज्याचे वास्तविक (वर्ष 2011-12 च्या स्थिर किमतीनुसार) एकूण राज्य उत्पन्न 21 लाख 65 हजार 558 कोटी इतके आहे. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षासाठी हा घटक महत्वाचा आहे. आगामी काळातील तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023 आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात.
Economic Survey of Maharashtra 2022-23: महाराष्ट्र राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic Survey) जाहीर करण्यात आला आहे. सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा विकासाचा दर हा देशाच्या विकास दरापेक्षा कमी आहे. तसेच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.
Must Read: Maharashtra Budget 2023-24
Economic Survey of Maharashtra 2022-23: State Economy: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) मधील राज्य अर्थव्यवस्थेशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2022-23: Population: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23 मधील लोकसंख्येशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2022-23: State Income: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) मधील राज्य उत्पन्नाशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2022-23: Institutional Finance: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) मधील राज्यातील औद्योगिक गुंतवणूकीशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0
विशाल प्रकल्प
सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
Economic Survey of Maharashtra 2022-23: Agriculture: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) मधील कृषीशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2022-23 PDF: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 (Economic Survey of Maharashtra 2022-23) ची pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा App ला भेट देत रहा.
लेखाचे नाव | लिंक |
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम | |
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) | |
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे | |
चंद्रयान 3 | |
भारताची जणगणना 2011 | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग | |
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest) | |
भारताचे नागरिकत्व | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न | |
भारतातील कृषी अर्थव्यवस्था | |
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023 | |
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती | |
वनस्पतीची रचना आणि कार्ये | |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स | |
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग | |
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग | |
पृथ्वीवरील महासागर | |
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी | |
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) | |
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या | |
ढग व ढगांचे प्रकार | |
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | |
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये | |
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य | |
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण |
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Maharashtra Economic Survey 2022-23 has released on 08 March 2022.
Maharashtra Economic Survey 2022-23 announced by Finance Minister Devendra Fadnavis.
According to the forecast for the year 2022-23, the economic growth rate of the state is predicted to increase by 6.8 percent.
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…