Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022 has been published by Chatrapati Multistate Co-op Credit Society for Various Posts. In this article, you get detailed information about Chatrapati Multistate Co-op Credit Society Recruitment 2022 i.e.Notification, Important Dates, Vacancy Details, etc.
Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022 | |
Category | Job Alert |
Department | Chatrapati Multistate Co-op Credit Society |
Name | Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022 |
Post | Various Posts |
Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022: छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटीने विविध संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 14 जागेसाठी अधिसूचना निघाली असून पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजार राहायचे आहे. या लेखात छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 (Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, Chatrapati Multistate Recruitment 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022 Notification: छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटीने 20 एप्रिल 2022 रोजी Chatrapati Multistate Bharti 2022 अंतर्गत शाखा व्यवस्थापक आणि क्लर्क/ कॅशिअर या सर्व पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022 Notification, Download करू शकता.
Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022 Notification
Chatrapati Multistate Recruitment 2022 Important Dates: छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.
Chatrapati Multistate Recruitment 2022: Important Dates | |
Events | Date |
Chatrapati Multistate Bharti 2022 Notification (जाहिरात) | 20 एप्रिल 2022 |
Date of Interview (मुलाखतीची तारीख) | 25 एप्रिल 2022 |
Chatrapati Multistate Recruitment 2022 Vacancy Details: छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी मध्ये विविध पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली असून रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
Post | Vacancy |
शाखा व्यवस्थापक = बीड शाखा | 01 |
शाखा व्यवस्थापक = गेवराई शाखा | 01 |
क्लर्क/ कॅशिअर – बीड शाखा | 04 |
क्लर्क/ कॅशिअर – गेवराई शाखा | 04 |
क्लर्क/ कॅशिअर – माजलगाव शाखा | 04 |
Total | 14 |
Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022 Application Fee: छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 अंतर्गत पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.
Chatrapati Multistate Bharti 2022: छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 साठी लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 अंतर्गत पदभरतीसाठी पदांप्रमाणे शैक्षणिक अहर्ता खालीलप्रमाणे आहे.
Post | Educational Qualification |
शाखा व्यवस्थापक |
|
क्लर्क/ कॅशिअर |
|
छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 अंतर्गत पदभरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 55 वर्षे आहे.
Chatrapati Multistate Co-op Credit Society Bharti 2022 Interview Address: छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 अंतर्गत पदभरतीसाठी 25 एप्रिल 2022 रोजी मुलाखत आयोजित केल्या जाणार आहे. मुलाखतीचा पत्ता खालीलप्रमाणे आहे.
Interview Address: बीड शाखा, रंगकमल पॉईंट, मोंढा रोड, जिजामाता चौक, एस बी एच समोर, बीड 431122
Latest Job Alert
Q1. छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 कधी जाहीर झाली?
Ans. छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022, 22 एप्रिल 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 साठी मुलाखतीची तारीख काय आहे?
Ans. छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 साठी मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.
Q3. छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 मध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे?
Ans. छत्रपती मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी भरती 2022 मध्ये रिक्त पदांची संख्या 14 आहे.
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Official Website of Chatrapati Multistatetr | https://chatrapatimultistate.in/ |
Chhatrapati Multistate Co. Op Credit Society Recruitment 2022 was announced on 22nd April 2022.
Chhatrapati Multistate Co. The date of interview for Op Credit Society Recruitment 2022 is 25th April 2022.
Chhatrapati Multistate Co. The number of vacancies in Op Credit Society Recruitment 2022 is 14.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे: मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…
क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…