Apply For Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 @ bhumiabhilekh.maharashtra.gov.in/: महाराष्ट्र भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) विभागाने अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता महाराष्ट्रात एकूण 1000 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ गोष्टी दिल्या आहेत.
Notice regarding Mhada Mains Exam for Cluster 1, 3 and 4
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: महाराष्ट्र भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी भूकरमापक तथा लिपिक पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे 09 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय होईल. या लेखात, Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates | |
Events | Dates |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification (जाहिरात) | 09 डिसेंबर 2021 |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) | 09 डिसेंबर 2021 |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 31 डिसेंबर 2021 |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख (Last Date to pay the Exam fee) | 01 जानेवारी 2022 |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षा प्रवेशपत्र दिनांक (Admit Card Date) | परीक्षेच्या सात दिवस अगोदर |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षेची तारीख (Exam Date) |
लवकरच जाहीर करण्यात येईल. |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), ने 09 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता अधिसूचना जाहीर केली आहे ज्याची PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून पाहू शकता. सदर भरती प्रक्रिया ही भूकरमापक तथा लिपिक पदासाठी होत आहे.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021- Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Bhumi Abhilekh AmravatiVibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी अमरावती विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.
Bhumi Abhilekh Nagpur Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी नागपूर विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.
Bhumi Abhilekh Nashik Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी नाशिक विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.
Bhumi Abhilekh Pune Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी पुणे विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.
Bhumi Abhilekh Mumbai Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी मुंबई विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021- Aurangabad Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी औरंगाबाद विभागाची अधिसूचना जारी केली आहे. त्याच्या Vaccency Matrix खाली दिला आहे.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Vacancies: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) जाहीर केलेल्या भुकरमापक तथा लिपिक पदाचे विभागानुसार विवरण खालील तक्त्यात दिले आहे.
Sr. No | Division / विभागाचे नाव | No of Vacancies / रिक्त पदांची संख्या |
1 | अमरावती | 108 |
2 | नागपूर | 189 |
3 | नाशिक | 102 |
4 | मुंबई | 244 |
5 | पुणे | 163 |
6 | औरंगाबाद | 207 |
Total / एकूण | 1007 |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Eligibility Criteria: Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 च्या भुकरमापक तथा लेखात या पदासाठी शिक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा खाली दिली आहे.
18 ते 38 (मागास प्रवर्गांना नियमाप्रमाणे शिथिलता देण्यात येईल)
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Apply Online: भूमी अभिलेख विभागाच्या भुकरमापक तथा लिपिक पदासाठी रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. 09 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. लवकरच अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद या सर्व विभागाची Official PDF उपलब्ध होईल व त्या नंतर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Application Fee: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Exam Pattern: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 मध्ये भुकरमापक तथा लिपिक पदासाठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Selection Process: निवडप्रकिया खालीलप्रमाणे असेल
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Latest Update: सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय, दिनांक 17 डिसेंबर, 2021 अन्वये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने, या कालावधीत काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने, त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात तरतुद केली आहे.
Bhumi Abhilekh Notice for Age Extension
त्यानुसार, ज्या उमेदवारांनी त्यांचे संवर्गास विहीत केलेली कमाल वयोमर्यादा दिनांक ०१ मार्च, २०२० ते दिनांक 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत ओलांडली असेल अशा उमेदवारांना भूमि अभिलेख विभागाकडील भूकरमापक तथा लिपीक या पदाकरीता “एक वेळची विशेष वाव” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात आली आहे. सोबतच भूमी अभिलेख विभागाने किती अर्ज प्राप्त झाले आहे याबद्दल माहिती प्रदान केली आहे. एकूण 80000 अर्ज प्राप्त झाले आहेत.
Q1. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची अधिसूचना कधी निघाली?
Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची अधिसूचना 09 डिसेंबर 2021 आहे.
Q2. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख 09 डिसेंबर 2021 आहे.
Q3. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
Q4. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?
Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचनेनुसार 1007 रिक्त जागा आहेत.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Online application start date is 09 December 2021.
The last date to apply online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 is 31st December 2021.
There are more than 1000 vacancies as per Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 notification.
Subject & Verb Agreement Tricks (Tricks to Remember) Title लिंक लिंक आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Geography…
भारताचे सरकारी खाते Title Link Link MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study Plan अँप लिंक…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…