Bhumi Abhilekh Exam Analysis 2022, भूमी अभिलेख भरती परीक्षेचे विश्लेषण

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022: Institute of Banking Personnel Selection (IBPS) has successfully conducted the Bhumi Abhilekh Exam 2022 for the Post of Surveyor Cum Clerk on 29 November 2022. The overall Difficulty Level Bhumi Abhilekh Exam 2022 was Easy-Moderate. In this article, you will get detailed information about Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 which consist of Over All Good Attempt, Subject wise Bhumi Abhilekh Exam Analysis, etc.

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022
Category Exam Analysis
Department Maharashtra Land Record
Recruitment Bhumi Abhilekh Bharti 2022
Article Name Bhumi Abhilekh Exam Analysis 2022
Post Surveyor Cum Clerk
Exam Date 29 November 2022

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022: भूमी अभिलेख भरती 2022 अंतर्गत भुकरमापक कम लिपिक (Surveyor Cum Clerk) पदाची ऑनलाईन परीक्षा IBPS ने 29 नोव्हेंबर 2022 रोजी यशस्वीरीत्या घेतली आहे. उमेदवरांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार भुकरमापक कम लिपिक (Surveyor Cum Clerk) पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत Easy to Moderate स्वरुपाची होती. या लेखात Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 प्रदान केले आहे. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न (Subject wise Good Attempts), काठीण्य पातळी (Difficulty Level), परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022: Exam Pattern | परीक्षेचे स्वरूप

Bhumi Abhilekh Bharti Exam Pattern 2022: भूमी अभिलेख विभाग भरती 2022 अंतर्गत होणाऱ्या भुकरमापक तथा लिपिक पदासाठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे. भुकरमापक कम लिपिक (Surveyor Cum Clerk) पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण देण्यात आले होते. चुकीच्या उत्तराला कोणतेही negative marking नव्हती.

Sr. No Subject Qtn No. Marks
1 मराठी भाषा / Marathi 25 50
2 इंग्रजी भाषा / English 25 50
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 25 50
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 25 50
एकूण 100 200

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022: Good Attempts (गुड अटेंम्ट)

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022: भुकरमापक कम लिपिक (Surveyor Cum Clerk) पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत Easy to Moderate आणि परीक्षेत कोणतेही negative marking नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार Good Attempts आणि Difficulty Level दिली आहे. Good Attempts म्हणजे कट ऑफ नाही. Good Attempts म्हणजे सोडवलेल्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे उमेदवार त्यांचा कट ऑफ Clear करू शकतील.

Sr. No Subject Good Attempts Difficulty Level
1 मराठी भाषा / Marathi 23-24 Easy
2 इंग्रजी भाषा / English 21-22 Easy to Moderate
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 22-23 Easy to Moderate
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 21-22 Easy to Moderate
एकूण/Total 87-91 Easy to Moderate

Subject-wise Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 (विषयानुरूप परीक्षेचे विश्लेषण)

Subject-wise Bhumi Abhilekh Exam Analysis 2022: भूमी अभिलेख भरती 2022 मधील भुकरमापक कम लिपिक (Surveyor Cum Clerk) पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विभागांवर प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. Subject-wise Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 खाली प्रदान करण्यात आले आहे.

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of Marathi Subject (मराठी विषयाचे विश्लेल्षण)

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of Marathi Subject: भूमी अभिलेख भरती 2022 मधील भूकरमापक तथा लिपिक पदाच्या Online परीक्षेत मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी होती. यात प्रामुख्याने वाक्यातील त्रुटी शोधणे, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, उतारा यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
उतारा (गोष्टी रुपात) 05
रिकाम्या जागा भरा 05
वाक्यातील त्रुटी शोधणे 04
वाक्याची पुनर्रचना 04
वाक्प्रचार व म्हणी 02
समानार्थी शब्द 01
विरुद्धार्थी शब्द 01
म्हणी व वाक्प्रचार 01
काळ 01
लिंग 01
Total 25
Marathi Saralsewa Mahapack

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of English Subject (इंग्लिश विषयाचे विश्लेल्षण)

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of English Subject: भूमी अभिलेख भरती परीक्षेत English विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. English विषयात Singular-Plural form, Cloze test, Sentence rearrangement, Error detection, Incorrect spelling यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Paragraph 05
Parts of Speech 05
Sentence Rearrangement 04
Singular-Plural form 04
Error Detection 02
Incorrect Spelling 04
Fill in the Blank (Articles) 01
Total 25

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of General Knowledge Subject (सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेल्षण)

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of General Knowledge Subject: भूमी अभिलेख भरती परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भारताचा भूगोल, चालू घडामोडी, Static GK यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
History (इतिहास) 05
Geography (भूगोल) 04
Polity (राज्यघटना) 02
Current Affairs (चालू घडामोडी) 07
Static GK (सामान्य ज्ञान) 07
Total 25

सामान्य ज्ञान या विषयात विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.

  • पुढीलपैकी कोणती वस्तू विजेची सुवाहक आहे?
  • पुढीलपैकी कोणत्या पदार्थांचा उत्कलनांक व द्रवनांक सर्वांत जास्त आहे?
  • पद्मभूषण पुरस्कारावर एक प्रश्न होता.
  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर एक प्रश्न होता.
  • जागतिक वारसा स्थळावर एक प्रश्न होता.
  • कलम 21 अ शी संबंधित एक प्रश्न होता.
  • पुढीलपैकी कोणती नदी उत्तराखंडामधून वाहत नाही ?
  • वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा पुढीलपैकी कोणता मूलभूत घटक कोणता?
  • CNG मध्ये कोणता गॅस असतो ?
  • शहाजानच्या वडिलांचे नाव काय आहे?

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of General Aptitude Subject (बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेल्षण)

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 of General Aptitude Subject: भूमी अभिलेख भरती 2022 मधील भूकरमापक तथा लिपिक परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने सरलीकरण, मिश्रण, संख्या मालिका पूर्ण करणे, टक्केवारी, नफा-तोटा, भागीदारी, चुकीची संख्या मालिका, कोडी इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Simplification (सरलीकरण) 05
Missing No. Series (संख्या मालिका पूर्ण करणे) 01
Average (सरासरी) 01
Age (वय) 01
Alligation and Mixture (मिश्रण) 01
Percentage (शेकडेवारी) 01
Profit and Loss (नफा-तोटा) 01
Ratio and Proportion (गुणोत्तर व प्रमाण) 01
Partnership (भागीदारी) 01
Alphabetical Series (अक्षरमाला) 03
Direction (दिशा) 04
Puzzle (कोडी) 05
Total 25
Adda247 Marathi Telegram

Bhumi Abhilekh Exam Analysis 2022 – FAQs

Q1. What was the overall difficulty level of the Bhumi Abhilekh Exam 2022?

Ans. The overall difficulty level of the Bhumi Abhilekh Exam 2022 was Easy to Medium.

Q2. How many total good attempts for Bhumi Abhilekh Exam 2022?

Ans. The total good attempts for Bhumi Abhilekh Exam 2022 is 87-91.

Q3. Is there any negative marking in Bhumi Abhilekh Exam 2022?

Ans: No, there is no negative marking in Bhumi Abhilekh Exam 2022.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Marathi Saralsewa Mahapack

FAQs

What was the overall difficulty level of the Bhumi Abhilekh Exam 2022?

The overall difficulty level of the Bhumi Abhilekh Exam 2022 was Easy to Medium.

How many total good attempts for Bhumi Abhilekh Exam 2022?

The total good attempts for Bhumi Abhilekh Exam 2022 is 87-91.

Is there any negative marking in Bhumi Abhilekh Exam 2022?

No, there is no negative marking in Bhumi Abhilekh Exam 2022.

chaitanya

Recent Posts

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who topped the Hurun rich list in China for the fourth consecutive year…

2 mins ago

Navratna Companies In India 2024 | भारतातील नवरत्न कंपन्या 2024 | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

नवरत्न कंपन्या हे भारतातील नऊ उच्च दर्जाचे सरकारी मालकीचे व्यवसाय आहेत जे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रभावासाठी ओळखले…

14 mins ago

शब्दयोगी अव्यय : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

शब्दयोगी अव्यये शब्दयोगी अव्यये: वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त…

24 mins ago

पहिले इंग्रज-मराठा युद्ध | First Anglo-Maratha War : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

पहिले इंग्रज-मराठा युद्ध पहिले इंग्रज-मराठा युद्ध : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले…

1 hour ago

Police Bharti 2024 Shorts | महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प | Hydropower Projects in Maharashtra

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

2 hours ago

टॉप 20 सामान्य अध्ययन MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

3 hours ago