Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled by Maharashtra Health Department On June 29, 2022. Arogya Vibhag Bharti 2021 advertisement was announced on 06 August 2021 for Group ‘C’ and ‘D’ Posts. Under Arogya Vibhag Bharti 2021, a total of 6218 vacancies were advertised for 2752 posts in Group C and 3466 posts in Group D. Health Minister Shri Rajesh Tope informed about this. Today in this article we will see the details about it
Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled | |
Category | Latest Updates |
Exam | Arogya Vibhag Bharti 2021 |
Status | Exam Cancelled |
Total Vacancy | 6218 |
New Exam Dates | Announced Soon |
Article Name | Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled |
Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled: आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 रद्द (Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled) करण्यात आली आहे. दिनांक 29 जून 2022 रोजी आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी ही महिती दिली. आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड ची जाहिरात 06 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आली होती. आरोग्य भरती अंतर्गत गट क संवर्गातील 2752 पदे आणि गट ड संवर्गातील 3466 अश्या एकूण 6218 रिक्त पदांसाठी जाहीरात आली होती. त्यासाठी आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ या पदांसाठी महाराष्ट्र राज्यात वेग वेगळ्या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.सदर परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याने Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled करण्यात आली होती. आता नव्याने आरोग्य विभागाची अधिसूचना जाहीर होणार आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्यांना पुन्हा अर्ज करायची गरज नाही. आज या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled Notification: आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 मधील गट ‘क’ च्या 52 संवर्गाची परीक्षा महाराष्ट्रतील विविध जिल्हात 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2021 व गट “ड” ची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आली होती. पण या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आल्यावर आरोग्य विभागाने आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. यासंबंधी आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी फेसबुक वर याबद्दल माहिती दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा पोलीस तपास सुरू असून या प्रक्रियेस लागणारा वेळ लक्षात घेऊन या दोन्ही संवर्गातील परीक्षा रद्द (Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled) करून नव्याने घेण्यात येणार आहे. आज झालेल्या निर्णयानुसार परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांना नवीन परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आज या लेखात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे.
Aarogya Vibhag Bharti 2021: Important Dates | |
Events | Date |
आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date) | 06 ऑगस्ट 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’) | 16 ऑक्टोबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप C परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group C) | 24 ऑक्टोबर 2021 |
आरोग्य विभाग ग्रुप D परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group D) | 31 ऑक्टोबर 2021 |
आरोग्य विभाग भरती परीक्षा रद्द करण्याची तारीख (Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancel Date) | 29 जून 2022 |
Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled Notification: 29 जुन 2022 रोजी आरोग्य विभागाने एक प्रसिद्दीपत्रक काढून Arogya Vibhag Bharti Exam 2021 रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. प्रसिद्दीपात्रकातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Click here to Download Arogya Bharti Exam 2021 Cancelled Notice
ही सर्व माहिती आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी दिली. याबद्दलचा आरोग्यमंत्रांच्या व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Q1. आरोग्य भरती 2021 ची परीक्षा रद्द झाली आहे का?
Ans. होय, आरोग्य भरती 2021 ची परीक्षा रद्द झाली आहे.
Q2. आरोग्य भरती 2021 परीक्षा आता केव्हा होणार आहे?
Ans. आरोग्य भरती 2021 परीक्षा ही येत्या 2 महिन्यात होईल असे श्री. राजेश टोपे यांनी सांगितले.
Q3. आरोग्य भरती 2021 बद्दल नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे का?
Ans. होय, आरोग्य भरती 2021 बद्दल नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात याबद्दल आपणास अपडेट मिळेल.
Q4. आरोग्य भरती 2021 बद्दल सर्व अपडेट मी कुठे पाहू शकतो?
Ans. आरोग्य भरती 2021 बद्दल सर्व अपडेट आपण Adda247 मराठीच्या वेबसाईट व App वर पाहू शकता.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Yes, Arogya Vibhag Bharti Exam 2021 exam has been canceled.
Rajesh Tope said that the Arogya Vibhag Bharti Exam 2021 examination will be held in the next 2 months.
Yes, new candidates will be given a chance at Arogya Vibhag Bharti Exam 2021. You will receive an update on this in the next few days.
You can see all the updates about Arogya Vibhag Bharti Exam 2021 on the Adda247 Marathi website and App.
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…
राष्ट्रीय बातम्या जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने AEO दर्जा दिला: भारताच्या जेम अँड ज्वेलरी उद्योगाला वित्त मंत्रालयाकडून अधिकृत आर्थिक…
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…