Marathi govt jobs   »   Latest Post   »   Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled

Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled, आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 रद्द करण्यात आली

Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled by Maharashtra Health Department On June 29, 2022. Arogya Vibhag Bharti 2021 advertisement was announced on 06 August 2021 for Group ‘C’ and ‘D’ Posts. Under Arogya Vibhag Bharti 2021, a total of 6218 vacancies were advertised for 2752 posts in Group C and 3466 posts in Group D. Health Minister Shri Rajesh Tope informed about this. Today in this article we will see the details about it

Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled
Category Latest Updates
Exam Arogya Vibhag Bharti 2021
Status Exam Cancelled
Total Vacancy 6218
New Exam Dates Announced Soon
Article Name Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled

Arogya Vibhag Bharti Exam 2021 is Cancelled

Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled: आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 रद्द (Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled) करण्यात आली आहे. दिनांक 29 जून 2022 रोजी आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी ही महिती दिली. आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड ची जाहिरात 06 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आली होती. आरोग्य भरती अंतर्गत गट क संवर्गातील 2752 पदे आणि गट ड संवर्गातील 3466 अश्या एकूण 6218 रिक्त पदांसाठी जाहीरात आली होती. त्यासाठी आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’  या पदांसाठी महाराष्ट्र राज्यात वेग वेगळ्या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.सदर परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याने Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled करण्यात आली होती. आता नव्याने आरोग्य विभागाची अधिसूचना जाहीर होणार आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्यांना पुन्हा अर्ज करायची गरज नाही. आज या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Arogya Vibhag Bharti Exam 2021 is Cancelled | आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 रद्द करण्यात आली

Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled Notification: आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 मधील गट ‘क’ च्या 52 संवर्गाची परीक्षा महाराष्ट्रतील विविध जिल्हात 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2021 व  गट “ड” ची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आली होती. पण या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आल्यावर आरोग्य विभागाने आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. यासंबंधी आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी फेसबुक वर याबद्दल माहिती दिली. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा पोलीस तपास सुरू असून या प्रक्रियेस लागणारा वेळ लक्षात घेऊन या दोन्ही संवर्गातील परीक्षा रद्द (Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled) करून नव्याने घेण्यात येणार आहे. आज झालेल्या निर्णयानुसार परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांना नवीन परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आज या लेखात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled
Adda247 Marathi App

Arogya Vibhag Bharti 2021 Important Dates | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा 

Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे.

Aarogya Vibhag Bharti 2021: Important Dates
Events Date
आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date)  06 ऑगस्ट 2021
आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’) 16 ऑक्टोबर 2021
आरोग्य विभाग ग्रुप C परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group C) 24 ऑक्टोबर 2021
आरोग्य विभाग ग्रुप D परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group D) 31 ऑक्टोबर 2021
आरोग्य विभाग भरती परीक्षा रद्द करण्याची तारीख (Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancel Date) 29 जून 2022
adda247
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series

Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled Notification | आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 रद्द करण्यात आली प्रसिद्धीपत्रक

Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled Notification: 29 जुन 2022 रोजी आरोग्य विभागाने एक प्रसिद्दीपत्रक काढून Arogya Vibhag Bharti Exam 2021 रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. प्रसिद्दीपात्रकातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क व गट ड संवर्गाच्या परीक्षा अनुक्रमे दि. 24.10.2021 व दि.. 31.10.2021 रोजी घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षाप्रक्रिया रद्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये या रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे नवीन परीक्षेच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात येईल.
  • सोबतच ज्या उमेदवारांचे वयोमर्यादा संपली आहे त्यांना विशेषबाब म्हणून संधी देण्यात येईल.
  • याव्यतिरिक्त नवीन जाहिरातीनुसार नवीन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना विहित परीक्षाशुल्क व इतर अटी लागू राहतील असे प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.
  • उपरोक्त निर्णयानुसार त्वरित कार्यवाही करण्यात यावी तसेच आपल्या अधिपत्याखालील सर्वक्षेत्रिय कार्यालयांना याबाबत तात्काळ कळविण्यात येईल. तसेच, विभागाच्या संकेतस्थळ व प्रसारमाध्यमातून या निर्णयाबाबत प्रसिध्दी देण्यात याची जेणेकरून सर्व परीक्षार्थी उमेदवाराला याची माहिती मिळेल.
Arogya Bharti Exam 2021 Cancelled
आरोग्य भरती नोटीस

Click here to Download Arogya Bharti Exam 2021 Cancelled Notice

ही सर्व माहिती आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी दिली. याबद्दलचा आरोग्यमंत्रांच्या व्हिडीओ पाहण्यासाठी  खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

FAQs: Arogya Vibhag Bharti Exam 2021 Cancelled

Q1. आरोग्य भरती 2021 ची परीक्षा रद्द झाली आहे का?

Ans. होय, आरोग्य भरती 2021 ची परीक्षा रद्द झाली आहे.

Q2. आरोग्य भरती 2021 परीक्षा आता केव्हा होणार आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 परीक्षा ही येत्या 2 महिन्यात होईल असे श्री. राजेश टोपे यांनी सांगितले.

Q3. आरोग्य भरती 2021 बद्दल नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे का?

Ans. होय, आरोग्य भरती 2021 बद्दल नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात याबद्दल आपणास अपडेट मिळेल.

Q4. आरोग्य भरती 2021 बद्दल सर्व अपडेट मी कुठे पाहू शकतो?

Ans. आरोग्य भरती 2021 बद्दल सर्व अपडेट आपण Adda247 मराठीच्या वेबसाईट व App वर पाहू शकता.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

Has the Arogya Vibhag Bharti Exam 2021 exam been canceled?

Yes, Arogya Vibhag Bharti Exam 2021 exam has been canceled.

When will the Arogya Vibhag Bharti Exam 2021 exam be held now?

Rajesh Tope said that the Arogya Vibhag Bharti Exam 2021 examination will be held in the next 2 months.

Will new candidates be given a chance about Arogya Vibhag Bharti Exam 2021?

Yes, new candidates will be given a chance at Arogya Vibhag Bharti Exam 2021. You will receive an update on this in the next few days.

Where can I see all the updates about Arogya Vibhag Bharti Exam 2021?

You can see all the updates about Arogya Vibhag Bharti Exam 2021 on the Adda247 Marathi website and App.