Army Public School Previous Year Questions Paper PGT/TGT/PRT and Solutions.In this article, you will get the Army Public School Previous Year Questions Paper of PGT/TGT/PRT. You can also download Army Public School Previous Year Questions Paper PGT/TGT/PRT PDF.
Army Public School Previous Year Questions Paper PGT/TGT/PRT | |
Catagory | Previous Year Paper |
Exam | Army Public School PGT/TGT/PRT Exam |
Total Papers to download | 25 |
Army Public School Previous Year Questions Paper PGT/TGT/PRT and Solutions: आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) ने संपूर्ण भारतभर PGT, TGT आणि PRT पदांसाठी 8700 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247 मराठी तुमच्यासाठी Army Public School Previous Year Questions Paper PGT/TGT/PRT and Solutions घेऊन येत आहे. या लेखात आपण 2019 पर्यंत झालेले सर्व Army Public School Previous Year Questions Paper PDF स्वरुपात डाउनलोड करू शकता.
Army Public School Previous Year Questions Paper PGT/TGT/PRT and Solutions: AWES 19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी आर्मी TGT, PGT आणि PRT परीक्षा घेणार आहे. Army Public School Recruitment 2022 साठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना गुण वाढवण्यासाठी मागील वर्षाच्या पेपरचा सराव करणे आवश्यक आहे. Army Public School Recruitment 2022 मागील वर्षाच्या पेपर मुळे तुम्हाला पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना देतात. या परीक्षेची काठीण्य पातळी समजून घेण्यास देखील हे आपल्याला मदत करेल.
Army Public School Recruitment 2022 Notification: Army Public School Recruitment 2022 ची अधिकृत अधिसूचना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेत महत्वाच्या तारखांसह भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व संबंधित आणि आवश्यक माहिती आहे. अर्जाचा फॉर्म 7 जानेवारी 2022 ते 28 जानेवारी 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. खाली Army Public School Recruitment 2022 बद्दल सर्व माहिती देण्यात आली आहे.
Army Public School Recruitment 2022 Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Army Public School Previous Year Paper PGT/TGT/PRT: Download PDF: AWES आर्मी पब्लिक स्कूल PGT TGT PRT परीक्षेच्या सोल्युशनसह आम्ही मागील काही वर्षीचे पेपर्स (Army Public School Previous Year Paper) या लेखात दिले आहे. मागील वर्षाचे पेपर्स आर्मी पब्लिक स्कूलच्या मदतीने PGT/TGT/PRT प्रश्नपत्रिका या लेखात उपलब्ध करून देत आहे. उमेदवार याद्वारे त्यांचे मूल्यमापन करू शकतात आणि Army Public School Recruitment 2022 च्या परीक्षेत मध्ये चांगले गुण मिळवू शकता.
Apply Link for Army Public School Recruitment 2022
Army Public School Teacher Previous Year Paper PGT/TGT/PRT (Subject-wise): आर्मी पब्लिक स्कूलच्या शिक्षकांना मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सोल्यूशनसह दिली आहे. तुम्ही मागील वर्षीच्या PGT TGT PRT परीक्षेच्या पेपरच्या मदतीने तुमचे ज्ञान आणि प्रश्न सोडवण्याचा वेग वाढवू शकता.
Sr No | Exam Year | Direct Link To Download |
1 | AWES Army Public School Previous Year Paper Part-A Set-A (PRT/PGT/TGT) Dec 2019 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. (Available Soon) |
2 | AWES Army Public School Previous Year Paper Part-A Set-E (PRT/PGT/TGT) Dec 2019 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. (Available Soon) |
3 | AWES Army Public School Previous Year Paper PGT Comp.Sc Dec 2015 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
4 | AWES Army Public School Previous Year Paper DEC 2015 Maths TGT | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
5 | AWES Army Public School Previous Year Paper PGT English 2014 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
6 | AWES Army Public School Previous Year Paper PGT Chemistry 2014 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
7 | AWES Army Public School Previous Year Paper TGT History 2014 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
8 | AWES Army Public School Previous Year Paper PGT Computer Science 2014 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
9 | AWES Army Public School Previous Year Paper PRT General Aptitude 2014 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
10 | AWES Army Public School Previous Year Paper TGT Biology 2013 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
11 | AWES Army Public School Previous Year Paper TGT History 2013 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
12 | AWES Army Public School Previous Year Paper CSB 2012 CHEMISTRY PGT | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
13 | AWES Army Public School Previous Year Paper CSB-2012 TGT HISTORY | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
14 | AWES Army Public School Previous Year Paper PART B HINDI (TGT) 2012 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
15 | AWES Army Public School Previous Year Paper CSB 2012 ENGLISH(PGT) | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
16 | AWES Army Public School Previous Year Paper PART B Chemistry (PGT) 2012 | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
17 | AWES Army Public School Previous Year Paper CSB 2011 COMPUTER SCIENCE | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
18 | AWES Army Public School Previous Year Paper CSB 2011 HISTORY (TGT) | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
19 | AWES Army Public School Previous Year Paper CSB 2011 ENGLISH (PGT) | Download करण्यासाठी येथे क्लिक करा. |
Army Public School Recruitment 2022: Exam Pattern: Army Public School Recruitment 2022 भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्पे आहेत – स्क्रीनिंग परीक्षा, मुलाखत आणि अध्यापन कौशल्य आणि संगणक प्रवीणता यांचे मूल्यमापन. स्क्रीनिंग परीक्षा MCQ स्वरूपात ऑनलाइन घेतली जाईल. तपशीलांसाठी खालील तक्ता पहा:
POST | PAPER | CONTENT | MAXIMUM MARKS | EXAM DURATION |
PGT/TGT | Part A | General Awareness, Mental Ability, English Comprehension, Educational Concepts and Methodology, Inclusive Education, IT | 90 | 180 Mins |
Part B | Subject Specific | 90 | ||
PRT | Part A | General Awareness, Mental Ability, English Comprehension, Educational Concepts and Methodology, Inclusive Education, IT | 90 | 90 Mins |
Q1. आर्मी पब्लिक स्कूलची परीक्षा कधी घेतली जाईल?
Ans. आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेच्या अधिसूचना प्रसिद्ध झाल्या आहेत आणि ती 19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
Q2. आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे का?
Ans. होय, आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे.
Q3. आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी कुठे पाहू शकतो?
Ans. आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपणास Adda247 मराठी च्या App वर आणि Website वर पाहायला मिळतील.
Q4. आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेच्या मागील वर्षाच्या विषयानुसार प्रश्नपत्रिका मी कुठे पाहू शकतो?
Ans. आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेच्या मागील वर्षाच्या विषयानुसार प्रश्नपत्रिका आपणास Adda247 मराठी च्या App वर आणि Website वर पाहायला मिळतील.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Notifications for the Army Public Schools Exam have been released and will be held on 19th and 20th February 2022.
Yes, the format of the Army Public School Exam has been announced.
You can see last year's question papers of the Army Public School Exam on Adda247 Marathi's App and Website.
You can see the question papers of the previous year of Army Public School Examination on Adda247 Marathi App and Website.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state? (a) Arunachal Pradesh (b) Sikkim (c)…
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…