Table of Contents
Apply online for Army Public School Recruitment 2022, In this article, you get detailed information about How to apply online for Army Public School Recruitment 2022, steps for registration, and fill the form. along with this, you get important dates, instructions for applying online for Army Public School Recruitment 2022.
Apply online for Army Public School Recruitment 2022
Apply online for Army Public School Recruitment 2022: दिनांक 07 जानेवारी 2022 ला Army Public School Recruitment 2022 ची अधिसूचना जाहीर केली. एकूण 8700 पदांसाठी ही अधिसूचना (Notification) जाहीर झाले असून 28 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आज या लेखात आपण Army Public School Recruitment 2022 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा (How to apply online for Army Public School Recruitment 2022), ऑनलाईन अर्ज लिंक, अर्ज करण्याच्या Steps, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Army Public School Recruitment 2022 Notification | आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 अधिसूचना
Army Public School Recruitment 2022 Notification: Army Public School Recruitment 2022 ची अधिकृत अधिसूचना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेत महत्वाच्या तारखांसह भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व संबंधित आणि आवश्यक माहिती आहे. अर्जाचा फॉर्म 7 जानेवारी 2022 ते 28 जानेवारी 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. खाली Army Public School Recruitment 2022 बद्दल सर्व माहिती देण्यात आली आहे.
Army Public School Recruitment 2022 Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Army Public School Recruitment 2022: Important Dates | आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022: महत्त्वाच्या तारखा
Army Public School Recruitment 2022: Important Dates: Army Public School Recruitment 2022 अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे. खाली दिलेल्या टेबलमध्ये Army Public School Recruitment 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.
Army Public School Recruitment 2022: Important Dates | |
Starting Date for Online Application | 7th January 2022 |
Last Date for Online Application | 28th January 2022 |
Date for Availability of Admit Card | 10th February 2022 |
Examination Date | 19th and 20th February 2022 |
Date for Announcement of Result | 28th February 2022 |
Army Public School Recruitment 2022 – Online Apply Link | आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022- ऑनलाईन अर्ज लिंक
Army Public School Recruitment 2022 – Online Apply Link: Army Public School Recruitment 2022 शिक्षक पदाच्या एकुण 8700 रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे. Army Public School Recruitment 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी direct लिंक खाली देण्यात आली आहे.
Direct Apply Link for Army Public School Recruitment 2022
Steps to Fill Army Public School Recruitment 2022 | आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्याच्या Steps
Steps to Fill Army Public School Recruitment 2022: Army Public School Recruitment 2022 ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये (How to apply online for Army Public School Recruitment 2022) दोन-चरणांचा समावेश असेल. नोंदणी आणि लॉग-इन करायची सर्विस्तर माहिती खाली दिलेली आहे.
भाग 1: ऑनलाईन नोंदणी | Sign Up
- आर्मी पब्लिक स्कूल किंवा आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वर प्रथम क्लिक करावे.
- होममध्ये “नवीन वापरकर्ता” वर क्लिक करा. जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर “विद्यमान वापरकर्ता” वर क्लिक करा.
- नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांकावर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द पाठविला जाईल.
भाग 2: लॉग-इन | Fill Registration form
- आता, पुढे जाण्यासाठी तुमचा आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करा.
- सर्व तपशीलवार सूचना काळजीपूर्वक वाचा नंतर “ऑनलाइन नोंदणी” लिंक उघडा.
- विहित नमुन्यात तुमचे आवश्यक तपशील उदा. नाव, लिंग, वय, संपर्क क्रमांक, श्रेणी इ. प्रविष्ट करा.
- उमेदवारांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट-बँकिंग इत्यादीद्वारे परीक्षा शुल्क (रु. 500) ऑनलाइन भरावे लागेल.
- फी भरल्यानंतर, उमेदवारांना सिस्टमद्वारे खालील कागदपत्रे जोडण्यास सांगितले जाईल.
- भरलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर “सबमिट” बटणावर क्लिक करा.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर, उमेदवारांना नोंदणी यशस्वी झाल्याची पुष्टी मिळेल. त्याबाबत उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसद्वारेही कळवले जाईल.
- अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.
Important Documents for Army Public School Recruitment 2022 online Form | आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 साठी आवश्यक कागदपत्रे
Important Documents for Army Public School Recruitment 2022 online Form: उमेदवारांना खालील कागदपत्रे आवश्यक आकारात JPEG स्वरूपात Army Public School Recruitment 2022 अर्ज ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागतील.
Documents | Dimensions | File Size |
Passport Size Photograph | 200 x 230 Pixels | 20 – 50 KBs |
Signature | 140 x 60 Pixels | 10 – 20 KBs |
Left Thumb Impression | 240 x 240 Pixels | 20 – 50 KBs |
Hand Written Declaration | 800 x 400 Pixels | 50 – 100 KBs |
FAQs: Apply online for Army Public School Recruitment 2022
Q1. आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 07 जानेवारी 2022 आहे
Q2. आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 आहे.
Q3. आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 च्या अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?
Ans. आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 च्या अधिसूचनेनुसार 8700 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Q4. आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे का?
Ans. होय, आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group