Andhra Pradesh introduces SALT programme I आंध्र प्रदेशने एसएएलटी कार्यक्रम सुरु केला

 

आंध्र प्रदेशने एसएएलटी कार्यक्रम सुरु केला

आंध्र प्रदेशने सरकारी शाळांमध्ये पायाभूत शिक्षणात मुलभूत बदल करण्यासठी सपोर्टिंग आंध्राज लर्निंग ट्रान्सफॉर्मेशन (एसएएलटी) हा कार्यक्रम सुरु केला असून त्याला जागतिक बँकेने 250 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. पायाभूत शिक्षण देणाऱ्या शाळांचे बळकटीकरण करणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे व कौशल्य विकास करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आंध्र प्रदेश राज्यात साधारण 40 लाख विद्यार्थी आणि 2 लाख शिक्षक आहेत.

कार्यक्रमाविषयी: 

  • हा कार्यक्रम 5 वर्षांचा असून  महत्त्वपूर्ण उद्दीष्टे गाठल्यानंतरच जागतिक बँकेकडून कर्जाचे वितरण होणार आहे. सरकारने सर्व अंगणवाड्यांना पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये रूपांतरित करून जवळच्या शाळांशी जोडले आहे.
  • आंध्र प्रदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), राज्य शिक्षण व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था (एसआयईएमएटी) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) या सारख्या संस्थांचे मजबुतीकरण करणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  • शाळांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार नवीन प्रशासकीय रचनाही स्थापन करीत आहे जसे एपी स्कूल एजुकेशन रेग्युलेटरी अ‍ॅन्ड मॉनिटरींग कमिशन.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री: वाय.एस. जगन मोहन रेड्डी
  • आंध्र प्रदेशचे राज्यपाल: बिस्वा भूषण हरीचंदन

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

टॉप 20 संगणक जागरूकता MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

25 mins ago

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – एप्रिल 2024

मासिक चालू घडामोडींवर वन लाइनर प्रश्न-उत्तरे  मासिक चालू घडामोडींवर महत्वाचे वन लाइनर प्रश्न-उत्तरे: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये…

45 mins ago

Top 20 Computer Awareness MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Computer…

1 hour ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. What is the projected GDP growth rate for India in FY24 according to…

2 hours ago

MH SET उत्तरतालिका 2024 जाहीर, विषयानुसार रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

MH SET उत्तरतालिका 2024 MH SET उत्तरतालिका 2024: MH SET ने दिनांक 02 मे 2024 रोजी MH SET उत्तरतालिका 2024…

3 hours ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | नाते संबंध

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

3 hours ago