Adda247 Marathi is the No.1 Platform for Maharashtra Govt. Job Preparation like MPSC, Talathi, Police Bharti, ZP Bharti, and other Saral Seva Bharti. We offers great opportunities for learning and growth. Adda247 Marathi is Hiring Content Creators for App Content Writing, Current Affairs related articles, Quiz Making/Translating, and Test Series Content Management for our Adda247 Marathi Team. If you are preparing for MPSC exams like Rajyaseva, Group B, Group C exams in Marathi or Marathi & English language then you can apply for this posts. Get all details about all these vacancies in this article.
जर तुम्ही MPSC स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असाल किंवा तुम्हाला MPSC च्या स्पर्धा परीक्षांचा चांगला अनुभव असेल तर तुम्ही विविध Interns (Content Creators) पदांसाठी अर्ज करू शकता. स्पर्धा परीक्षेतील विषयांवर तुम्हची चांगली पकड असणे गरजेचे आहे. लेखात पदानुसार आवश्यक असणारे पात्रता निकष बद्दल माहिती दिली आहे. जर तुम्ही जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.
App Content Writing:
Current Affairs related articles
Quiz Making/Translating
Test Series Content Management
Content Writing Interns (Content Creators) या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे खालील पात्रता निकष असले अत्यंत आवश्यक आहे.
Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
Knowledge of Competitive Exams (स्पर्धा परीक्षांचे ज्ञान)
Other Requirements / इतर आवश्यकता
टीप: संबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्या किंवा यापूर्वी MPSC च्या कोणत्याही परीक्षेत मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पात्र उमेदवारांची निवड खाली दिलेल्या पद्धीतीने होणार आहे.
अर्ज आणि पात्रता पुनरावलोकन
भाषांतर मूल्यांकन (Translation Quality)
अंतिम टप्प्यात थेट संपर्क (Telephonic Personal Interview) प्रक्रिया समाविष्ट आहे.
जर तुम्ही या profiles साठी पात्र आहात आणि तुम्ही तुमचे 100% input या कामासाठी देऊ शकणार असाल तर तुम्ही खालील link द्वारे या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 10 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुढच्या process साठी mail करण्यात येईल. Best of Luck.
Click here to Apply for Content Writing Interns
कृपया नोंद घ्या: जे उमेदवार पहिल्या stage मध्ये पात्र होतील त्यांनाच पुढच्या Stage/Telephonic Interview साठी कॉल किंवा Mail करण्यात येईल.
Adda247 Marathi is hiring for Content Writing Interns post.
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 03 मे…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…