Adani Group takes over Mumbai airport management | मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचे अदानी समूहाकडे हस्तांतर

 

मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचे अदानी समूहाकडे हस्तांतर

गौतम अदानी यांच्या नेतृत्वातखालील अदानी समूहाने जीव्हीके समूहाकडून ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ व्यवस्थापनाचे अधिग्रहण केले आहे.या अधिग्रहणामुळे अदानी समूह भारतातील विमानतळ पायाभूत सुविधा कंपन्यांच्या बाबतीत प्रमुख कंपनी बनला आहे. अशा प्रकारे, अदानी समूह आता सहा विमानतळांचे व्यवस्थापन करीत आहे. अहमदाबाद, लखनऊ आणि मंगळूरु मधील तीन विमानतळ अदानी समूहाकडून आधीच सुरू असून गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि जयपूर मधील तीन विमानतळ लवकरच त्यांच्याकडे हस्तांतरित होतील. अदानी ग्रुप नवी मुंबई येथेही विमानतळ उभारणार असून त्यांनी 2024 पर्यंत नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Tejaswini

Recent Posts

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

3 mins ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

15 mins ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

1 hour ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

1 hour ago

भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024, अधिसुचना डाउनलोड करा

भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024 भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024: भारतीय नौदलाने भारतीय नौदल MR अग्निवीर भरती 2024…

2 hours ago

राष्ट्रीय विकास परिषद | National Development Council : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

राष्ट्रीय विकास परिषद  नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल (NDC), ज्याला राष्ट्रीय विकास परिषद म्हणूनही ओळखले जाते, भारतातील विकासाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी आणि…

2 hours ago