Marathi govt jobs   »   Adani Group takes over Mumbai airport...

Adani Group takes over Mumbai airport management | मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचे अदानी समूहाकडे हस्तांतर

Adani Group takes over Mumbai airport management | मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचे अदानी समूहाकडे हस्तांतर_2.1

 

मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचे अदानी समूहाकडे हस्तांतर

गौतम अदानी यांच्या नेतृत्वातखालील अदानी समूहाने जीव्हीके समूहाकडून ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ व्यवस्थापनाचे अधिग्रहण केले आहे.या अधिग्रहणामुळे अदानी समूह भारतातील विमानतळ पायाभूत सुविधा कंपन्यांच्या बाबतीत प्रमुख कंपनी बनला आहे. अशा प्रकारे, अदानी समूह आता सहा विमानतळांचे व्यवस्थापन करीत आहे. अहमदाबाद, लखनऊ आणि मंगळूरु मधील तीन विमानतळ अदानी समूहाकडून आधीच सुरू असून गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि जयपूर मधील तीन विमानतळ लवकरच त्यांच्याकडे हस्तांतरित होतील. अदानी ग्रुप नवी मुंबई येथेही विमानतळ उभारणार असून त्यांनी 2024 पर्यंत नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!