
Table of Contents
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2022, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2022.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2022 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2022- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2022
- Sebi allows payments banks to act as investment bankers | सेबीने पेमेंट बँकांना गुंतवणूक बँकर्स म्हणून काम करण्याची परवानगी August 6, 2021
- RBI announces its bi-monthly monetary policy | आरबीआयने जाहीर केले द्विमासिक मौद्रिक धोरण August 6, 2021
- India nuclear power capacity to reach 22,480 MW by 2031 | 2031 पर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता 22,480 मेगावॅट होईल August 6, 2021
- CBIC launches Compliance Information Portal (CIP) | सीबीआयसीने अनुपालन माहिती पोर्टल (सीआयपी) सुरू केले August 6, 2021
- Germany signed ISA Framework Agreement | जर्मनीने आयएसए फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली August 6, 2021
- West Bengal receives four SKOCH awards | पश्चिम बंगालला चार एसकेओसीएच पुरस्कार प्राप्त August 6, 2021
- Ebrahim Raisi: new President of Iran | इब्राहिम रईसी: इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष August 6, 2021
- Hiroshima Day: 6th August | 6 ऑगस्ट: हिरोशिमा दिवस August 6, 2021
- (चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 5 August 2021 August 5, 2021
- RBI imposes Rs 6 lakh penalty on Hewlett-Packard Financial Services | आरबीआयने हेवलेट-पॅकार्ड फायनान्शिअल सर्व्हिसेसवर 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला August 5, 2021
- Book on Balakot air strikes 2019 by Manan Bhatt | मनन भट्ट यांचे बालाकोट हवाई हल्ला 2019 वर पुस्तक August 5, 2021
- Ravi Kumar Dahiya wins silver medal at Tokyo Olympics | रवी कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले August 5, 2021
- Union Cabinet approves continuation of fast track special courts | केंद्रीय मंत्रिमंडळाची जलदगती विशेष न्यायालये सुरू ठेवण्यास मंजुरी August 5, 2021
- BRO builds world’s highest road in Ladakh | बीआरओ ने लडाखमध्ये जगातील सर्वात उंच रस्ता बांधला August 5, 2021
- Governors can pardon prisoners: Supreme Court of India | राज्यपाल कैद्यांना क्षमा करू शकतात: सर्वोच्च न्यायालय August 5, 2021
- Indian Olympics contingent to be Guests at Independence Day | भारतीय ऑलिम्पिक चमू स्वातंत्र्यदिनी अतिथी म्हणून उपस्थित राहणार August 5, 2021
- INS Khanjar becomes the first INS to call at heritage coastal port | हेरिटेज कोस्टल पोर्टवर बोलाविली जाणारी आयएनएस खंजर पहिली भारतीय युद्धनौका August 5, 2021
- C.R. Rao Gold Medal award winners announced | सी.आर. राव सुवर्ण पदक पुरस्कार विजेत्यांची घोषणा August 5, 2021
- Retired Justice V M Kanade appointed as Lokayukta of Maharashtra | निवृत्त न्यायमूर्ती व्ही एम कानडे महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त August 5, 2021
- Padma Shri awardee Padma Sachdev passes away | पद्मश्री पुरस्कार विजेत्या पद्मा सचदेव यांचे निधन August 5, 2021
- K M Birla steps down as Non-Executive Chairman of Vi | कुमार मंगलम बिर्ला व्ही च्या गैर-कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार August 5, 2021
- Uttarakhand unveils India’s first earthquake mobile app | उत्तराखंडने भारतातील पहिले भूकंप मोबाइल अॅपचे अनावरण केले August 5, 2021
- India & World Bank sign $250 million project to safe dams | सुरक्षित धरणांसाठी भारत आणि जागतिक बँकेचा संयुक्त प्रकल्प August 5, 2021
- India wins bronze in men’s hockey, beat Germany | भारताने जर्मनीला हरवत पुरुष हॉकीमध्ये कांस्य जिंकले August 5, 2021
- (चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 4 August 2021 August 4, 2021
- ‘Leopard Diaries – the Rosette in India’ by Sanjay Gubbi | संजय गुब्बी यांनी ‘लेपर्ड डायरीज – द रोझेट इन इंडिया’ पुस्तक August 4, 2021
- Book “My Own Mazagon” by Captain Ramesh Babu | कॅप्टन रमेश बाबू यांचे “माय ओन माझगाव” पुस्तक August 4, 2021
- ESA launched ‘Eutelsat Quantum’ Satellite | इएसए ने युटेलसॅट क्वांटम उपग्रह प्रक्षेपित केला August 4, 2021
- Ordnance Factory launches new weapon ‘Trichy Carbine’ | ऑर्डनन्स फॅक्टरीने ‘त्रिची कार्बाइन’ हे नवीन शस्त्र आणले August 4, 2021
- Mumbai, Bengaluru lose top-100 spots in QS Best Student Cities Ranking | क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज क्रमवारीत मुंबई, बेंगळुरूने पहिल्या -100 तील स्थान गमावले August 4, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2022
Daily Current Affairs 2022: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.