Marathi govt jobs   »   PM Narendra Modi launches mYoga App...

PM Narendra Modi launches mYoga App I पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ‘एमयोगा’ अ‍ॅपचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ‘एमयोगा’ अ‍ॅपचे लोकार्पण
21 जून 2021 रोजी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एमयोगा मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले. या अ‍ॅपची निर्मिती जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आयुष मंत्रालयाने केली आहे.
सध्या, हे अ‍ॅप इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच भाषेत उपलब्ध आहे, परंतु येत्या काही महिन्यांत संयुक्त राष्ट्रांच्या इतर भाषांमध्ये उपलब्ध होईल. या उपक्रमाद्वारे ‘एक जग, एक आरोग्य’ साध्य करणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!