Marathi govt jobs   »   PAN to be declared ‘INOPERATIVE’ if...

PAN to be declared ‘INOPERATIVE’ if not linked before June 30, 2021 I 30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ घोषीत करण्यात येईल

PAN to be declared 'INOPERATIVE' if not linked before June 30, 2021 I 30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास 'अपरिष्कृत' घोषीत करण्यात येईल_2.1

 

30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ घोषीत 

कोव्हीड-19 च्या महामारीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) स्थायी खाते क्रमांक (पॅनकार्ड) आधारकार्डशी संलग्न करण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. 2021 च्या अर्थसंकल्पादरम्यान आयकर अधिनियम 1961 मध्ये समविष्ट केलेल्या अनुच्छेद 243एच नुसार 30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ रद्दबातल घोषीत करण्यात येईल, तसेच ₹ 1000 एवढा दंड सुद्धा भरावा लागेल आणि त्या व्यक्तीकडे पॅनकार्ड क्रमांक नाही असे ग्राह्य धरण्यात येईल.

पॅन आणि आधार न जोडण्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी: 

  • केवायसीची स्थिती अवैध होईल कारण एखाद्याच्या केवायसीसाठी पॅन क्रमांक आवश्यक आहे.
  • बँक खात्यावर सुद्धा परिणाम होईल कारण बँकखाते बिना पॅनकार्ड म्हणून गणले जाईल.
  • त्याचबरोबर ₹ 10000 पेक्षा जास्त बचतीवर टीडीएस (उत्पन्न स्त्रोतातून वजावटी कर) दुप्पट होऊन 20% लागेल.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!