Marathi govt jobs   »   Amitav Ghosh’s new book ‘The Nutmeg’s...

Amitav Ghosh’s new book ‘The Nutmeg’s Curse’ I ‘दि नटमेगस् कर्स’ अमिताव घोष यांचे नवीन पुस्तक

Amitav Ghosh's new book 'The Nutmeg's Curse' I 'दि नटमेगस् कर्स' अमिताव घोष यांचे नवीन पुस्तक_2.1

 

‘दि नटमेगस् कर्स’ अमिताव घोष यांचे नवीन पुस्तक

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि प्रख्यात लेखक अमिताव घोष यांनी ‘दि नटमेगस् कर्स: पॅराबल्स फॉर अ प्लॅनेट इन क्रायसिस’ [ ‘जायफळाचा शाप: संकटात ग्रहाचा दृष्टांत] नावाचे नवीन पुस्तक लिहिले आहे. जॉन मरे यांनी त्याचे प्रकाशन केले आहे. हे पुस्तक जायफळाच्या कथेच्या माध्यमातून आज जगावर  असलेल्या वसाहतवादाच्या प्रभावाच्या इतिहासाविषयी माहिती देते. घोष यांच्या इतर काही उल्लेखनीय पुस्तकांमध्ये इबिसची त्रयी आणि ‘द ग्रेट डीरेंजमेंट’ यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!