Marathi govt jobs   »   World Music Day: 21st June I...

World Music Day: 21st June I 21 जून: जागतिक संगीत दिन

 

21 जून: जागतिक संगीत दिन

दरवर्षी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. हा दिवस हौशी आणि व्यावसायिक संगीतकारांच्या सन्मानार्थ पाळला केला जातो. जागतिक संगीत दिन साजरा करण्याचे उद्दीष्ट प्रत्येकाला विनामूल्य संगीत प्रदान करणे आणि हौशी संगीतकारांना त्यांचे कार्य जगासमोर दर्शविण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे.

जागतिक संगीत दिन 2021 : पार्श्वभूमी 

जागतिक संगीत दिनाची सुरुवात फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री जॅक लैंग आणि फ्रेंच संगीतकार, संगीत पत्रकार मॉरिस फ्लेरेट यांनी 1982 साली पॅरिसमध्ये केली.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!