Marathi govt jobs   »   Ease of Living Index: Bengaluru ‘most...

Ease of Living Index: Bengaluru ‘most liveable’ city I ‘ईज ऑफ लिविंग इंडेक्स’ नुसार बंगळूरु सर्वात राहण्यायोग्य शहर

Ease of Living Index: Bengaluru 'most liveable' city I 'ईज ऑफ लिविंग इंडेक्स' नुसार बंगळूरु सर्वात राहण्यायोग्य शहर_2.1

 

‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ नुसार बंगळूरु सर्वात राहण्यायोग्य शहर

विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) जाहीर केलेल्या ईज ऑफ लिव्हिंग निर्देशांक 2020 (राहण्याच्या सुलभतेचा निर्देशांक)  नुसार बंगळूरु भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून गणले गेले आहे. ईज ऑफ लिव्हिंग निर्देशांक 2020 हा भारतातील पर्यावरणाची स्थिती 2021 (स्टेट ऑफ इंडियाज इंव्हीरोन्मेंट 2021) या अहवालाचा एक भाग आहे. पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट शहरांमध्ये बंगळुरूनंतर चेन्नई, सिमला, भुवनेश्वर आणि मुंबई यांचा क्रमांक लागतो.

परिमाणे:

  • 4 प्रमुख मापदंड- जीवनमान, आर्थिक क्षमता, शाश्वतता आणि नागरिकांचा दृष्टीकोन
  • प्रत्येक शहराला एकूण 100 पैकी गुण देण्यात आले आहेत.
  • ही या निर्देशांकाची दुसरी आवृत्ती असून याची सुरुवात 2018 ला झाली.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!