Marathi govt jobs   »   Tadang Minu becomes 1st Arunachali Woman...

Tadang Minu becomes 1st Arunachali Woman to be appointed in AIBA I ताडंग मिनू बनल्या एआयबीएमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या अरुणाचल प्रदेशच्या महिला

Tadang Minu becomes 1st Arunachali Woman to be appointed in AIBA I ताडंग मिनू बनल्या एआयबीएमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या अरुणाचल प्रदेशच्या महिला_2.1

 

ताडंग मिनू बनल्या एआयबीएमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या अरुणाचल प्रदेशच्या महिला

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) प्रशिक्षक समितीच्या सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या डॉ. तडंग मिनु या अरुणाचल प्रदेशमधील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. डॉ. तडंग सध्या राजीव गांधी विद्यापीठात (आरजीयू) शारीरिक शिक्षणा विभागाच्या प्रमुख आहेत आणि मागील दोन वर्षांपासून बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एआयबीए स्थापना: 1946 
  • एआयबीए मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड
  • एआयबीए अध्यक्ष: डॉ. मोहम्मद मौस्ताहसने

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!