Marathi govt jobs   »   India, Japan conduct bilateral naval exercise...

India, Japan conduct bilateral naval exercise in Indian Ocean I भारत आणि जपान यांच्यात हिंद महासागरात द्विपक्षीय नौदल सराव पार पडला

India, Japan conduct bilateral naval exercise in Indian Ocean I भारत आणि जपान यांच्यात हिंद महासागरात द्विपक्षीय नौदल सराव पार पडला_2.1

 

 भारत आणि जपान यांच्यात हिंद महासागरात द्विपक्षीय नौदल सराव 

मुक्त आणि खुला इंडो-पॅसिफिक (एफओआयपी) संकल्पना साकार करण्याच्या उद्देशातून भारतीय नौदल आणि जपानी मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ) यांच्यात हिंद महासागरात “जीमेक्स-2020” हा संयुक्त नौदल सराव पार पडला. मागील वर्षी, सप्टेंबर महिन्यात, भारतीय नौदल आणि जेएमएसडीएफने तीन दिवसांचा नौदल सराव आयोजित केला होता. ती या सरावाची चौथी आवृत्ती होती.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • जपानची राजधानी: टोकियो
  • जपानचे चलन: जपानी येन
  • जपानचे पंतप्रधान: योशीहिडे सुगा

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!