Marathi govt jobs   »   Max Verstappen wins 2021 French Grand...

Max Verstappen wins 2021 French Grand Prix I 2021 फ्रेंच ग्रँड प्रिक्स शर्यत मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली

Max Verstappen wins 2021 French Grand Prix I 2021 फ्रेंच ग्रँड प्रिक्स शर्यत मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली_2.1

 

2021 फ्रेंच ग्रँड प्रिक्स शर्यत मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली

नेदरलँड्स देशातील रेड बुलचा चालक मॅक्स व्हर्स्टापेनने 2021 फ्रेंच ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली आहे. ही शर्यत 2021 एफआयए फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची सातवी फेरी आहे. दुसर्‍या क्रमांकावर लुईस हॅमिल्टन (ब्रिटन-मर्सिडीज) आणि तिसर्‍या क्रमांकावर सर्जिओ पेरेझ (मेक्सिको- रेड बुल) आहेत.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!