Marathi govt jobs   »   Sumita Mitra honoured with prestigious European...

Sumita Mitra honoured with prestigious European Inventor Award I सुमिता मित्रा यांचा प्रतिष्ठित युरोपियन संशोधक पुरस्काराने सन्मान

Sumita Mitra honoured with prestigious European Inventor Award I सुमिता मित्रा यांचा प्रतिष्ठित युरोपियन संशोधक पुरस्काराने सन्मान_2.1

 

सुमिता मित्रा यांचा प्रतिष्ठित युरोपियन संशोधक पुरस्काराने सन्मान

भारतीय-अमेरिकी रसायनशास्त्रज्ञ सुमिता मित्रा यांना ‘नॉन-युरोपियन पेटंट ऑफिस देश’ प्रकारात युरोपियन संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी पहिल्यांदा दंतक शास्त्रातील पदार्थांमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक मजबूत आणि सुशोभित फिलिंग्स तयार केले आहेत. हा पुरस्कार युरोपियन पेटंट कार्यालयामार्फत दरवर्षी अभूतपूर्व संशोधनाला देण्यात येतो.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!