Marathi govt jobs   »   Bihar government launches ‘Mukhya Mantri Udyaymi...

Bihar government launches ‘Mukhya Mantri Udyaymi Yojana’ I बिहार सरकारने ‘मुख्यमंत्री उद्यमी योजना’ सुरु केली.

Bihar government launches 'Mukhya Mantri Udyaymi Yojana' I बिहार सरकारने 'मुख्यमंत्री उद्यमी योजना' सुरु केली._2.1

 

बिहार सरकारने ‘मुख्यमंत्री उद्यमी योजना’ सुरु केली

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना’ आणि ‘मुख्‍यमंत्री महिला उद्यमी योजना’ या नावाने दोन महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. या दोन योजना ‘मुख्यमंत्री उद्यमी योजनेच्या भाग आहेत आणि याचा उद्देश महिला आणि तरुणांमध्ये उद्योजकता वाढविणे हा आहे. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व गटातील युवा आणि महिलांना, रु.10 लाखांचे कर्ज देण्यात येईल ज्यातील रु.5 लाख राज्याकडून अनुदानाच्या स्वरुपात असतील आणि रु.5 लाख कर्जाच्या स्वरुपात जे 84 हफ्त्यांमध्ये फेडायचे आहे. या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एका पोर्टलची देखील सुरुवात करण्यात आली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बिहारचे मुख्यमंत्री: नितीशकुमार
  • राज्यपाल: फागु चौहान

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!