Marathi govt jobs   »   PM Modi launches crash course to...

PM Modi launches crash course to train one lakh ‘Covid warriors’ I पंतप्रधान मोदींनी एक लाख ‘कोविड योद्धे’ प्रशिक्षित करण्यासाठी क्रॅश कोर्स घोषीत केला.

PM Modi launches crash course to train one lakh 'Covid warriors' I पंतप्रधान मोदींनी एक लाख 'कोविड योद्धे' प्रशिक्षित करण्यासाठी क्रॅश कोर्स घोषीत केला._2.1

 

पंतप्रधान मोदींनी एक लाख ‘कोविड योद्धे’ प्रशिक्षित करण्यासाठी क्रॅश कोर्स घोषीत केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील उद्भवू शकणाऱ्या कोव्हीड महामारीचा मुकाबला करण्यासाठी एका लाखाहून अधिक कोव्हीड योद्धांना प्रशिक्षण देण्यासाठी एक क्रॅश कोर्स (संक्षिप्त उपक्रम) घोषीत केला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम, पुढील 2-3 महिन्यात, 26 राज्यातून 111 प्रशिक्षण केंद्रांत घेण्यात येणार आहे. कोविड योद्धांना 6 प्रकारच्या कामांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे- गृह संगोपन आधार, मुलभूत संगोपन आधार, प्रगत संगोपन आधार, आपत्कालीन संगोपन आधार, नमुना संकलन आणि वैद्यकीय उपकरणे हाताळणे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!