Marathi govt jobs   »   India ranked 51st in terms of...

India ranked 51st in terms of Money Deposited in Swiss Banks I स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक 51 वा

India ranked 51st in terms of Money Deposited in Swiss Banks I स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक 51 वा_2.1

 

स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक 51 वा

स्वित्झर्लंडची मध्यवर्ती बँक, स्विस नॅशनल बँक (एसएनबी) द्वारा जारी केलेल्या ‘बँकेच्या वार्षिक आकडेवारी 2020’ नुसार, स्विस फ्रँक (सीएचएफ) मध्ये ठेवी असणारा परदेशी ग्राहकांच्या यादीत भारत 2020 मध्ये 51व्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर युनायटेड किंगडम (यूके) असून भारत;  या देशांच्या पुढे आहे. 2020 मध्ये भारतातर्फे जमा असणारी एकूण रक्कमेत न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, हंगेरी, मॉरिशस, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका20,700 कोटी रुपये वाढ झाली असून ही वाढ मागील 13 वर्षांतील सर्वाधिक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • स्विस नॅशनल बँकेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष: थॉमस जे. जॉर्डन
  • स्विस नॅशनल बँकेचे मुख्यालय: बर्न, ज्यूरिख

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!