
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- WPI inflation eases to 12.07 per cent in June | जून मध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई 12.07% वर आली July 15, 2021
- Ladakh signs MoU with Sikkim to turn UT organic by 2025 | 2025 पर्यंत केंद्रशासित प्रदेश सेंद्रिय बनण्यासाठी लडाख ने सिक्कीम सह सामंजस्य करार केला July 15, 2021
- Cabinet approves continuation of National AYUSH Mission scheme | राष्ट्रीय आयुष मिशन योजना सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली July 15, 2021
- AR Rahman launch Tokyo Olympics cheer song “Hindustani Way” | ए.आर. रहमान यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी स्फूर्तीगान “हिंदुस्थानी वे” रचले July 15, 2021
- NTPC to construct India’s largest solar power park in Kutch | एनटीपीसी कच्छ मध्ये भारतातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क उभारणार July 15, 2021
- Cabinet approves increase in DA and Dearness Relief from 17% to 28% | केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17% वरून 28% पर्यंत वाढविला July 15, 2021
- The State of Food Security and Nutrition in the World 2021 Report | जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण स्थिती अहवाल 2021 July 15, 2021
- RBI Launches ‘Retail Direct Scheme’ | आरबीआयने ‘रिटेल डायरेक्ट’ योजना सुरु केली July 15, 2021
- Piyush Goyal appointed Leader of House in Rajya Sabha | पियुष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृहनेते पदी नियुक्ती July 15, 2021
- World Youth Skills Day celebrated on 15 July | 15 जुलै: जागतिक युवा कौशल्य दिन July 15, 2021
- Daily Current Affairs In Marathi-14 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-14 जुलै 2021 July 14, 2021
- A book titled “The Great Big Lion” written by child prodigy Knight | बालबृहस्पती नाइट हिचे “द ग्रेट बिग लायन” पुस्तक प्रकाशित July 14, 2021
- India’s first national dolphin research centre to come up in Patna | पटना येथे भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उभारले जाणार July 14, 2021
- India launches BHIM-UPI services in Bhutan | भारताने भूतानमध्ये भीम-यूपीआय सेवा सुरू केली July 14, 2021
- ISRO plans to launch geo imaging satellite on August | इस्रो ऑगस्टमध्ये जिओ इमेजिंग उपग्रह प्रक्षेपित करणार July 14, 2021
- Amit Shah inaugurates centre of excellence at National Forensic Science University | अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले July 14, 2021
- EAM Jaishankar unveils statue of Mahatma Gandhi in Georgia | परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जॉर्जियामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले July 14, 2021
- Deepak Kabra becomes first Indian gymnastics judge at Olympics | ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्सचे परीक्षण करणारे दीपक काबरा पहिले भारतीय July 14, 2021
- India to host 2026 World Badminton Championships | 2026 सालच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन भारतात होणार July 14, 2021
- Former WWE Wrestler ‘Mr. Wonderful’ Paul Orndorff passes away | माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू ‘मि.वंडरफुल’ पॉल ऑरन्डॉर्फ यांचे निधन July 14, 2021
- Sher Bahadur Deuba becomes Nepal’s Prime Minister for 5th time | शेर बहादूर देउबा पाचव्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त July 14, 2021
- 1983 World Cup winning former India cricketer Yashpal Sharma passes away | 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघातील भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन July 14, 2021
- Nepal Inks USD 1.3 billion mega-deal with India to develop Hydropower project | जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी नेपाळ आणि भारत यांच्यात 1.3 अब्ज डॉलर्सचा करार July 14, 2021
- Indian Navy receives 10th Anti-Submarine Warfare Aircraft ‘P-8I’ | भारतीय नौदलात 10 वे पाणबुडी विरोधी लढाऊ विमान ‘पी -8 आय’ दाखल July 14, 2021
- Daily Current Affairs In Marathi-13 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-13 जुलै 2021 July 13, 2021
- The Struggle Within: A Memoir of the Emergency authored by Ashok Chakravarti | अशोक चक्रवर्ती यांनी लिहिलेले “स्ट्रगल विदिन: मेमॉईर ऑफ इमर्जन्सी” पुस्तक प्रकाशित July 13, 2021
- Journalist N N Pillai honoured with BKS Literary Award | पत्रकार एन एन पिल्लई यांना बीकेएस साहित्य पुरस्कार जाहीर July 13, 2021
- A book titled “The Art of Conjuring Alternate Realities” | “आर्ट ऑफ कॉन्ज्यूरिंग अल्टरनेट रियलिटीज” हे पुस्तक प्रसिद्ध July 13, 2021
- In a first, Himalayan yaks to be insured | हिमालयीन याक चा विमा उतरविला जाणार July 13, 2021
- Rail Cargo movement between India and Nepal gets a big boost | भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे कार्गो व्यापाराला चालना July 13, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.