Marathi govt jobs   »   WPI inflation eases to 12.07 per...

WPI inflation eases to 12.07 per cent in June | जून मध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई 12.07% वर आली

WPI inflation eases to 12.07 per cent in June | जून मध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई 12.07% वर आली_2.1

 

जून मध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई 12.07% वर आली

कच्च्या तेलाच्या आणि खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने घाऊक किंमत-आधारित महागाई मध्ये जूनमध्ये किरकोळ घसरण होऊन 12.07% आली आहे. मागील वर्षी जून मध्ये महागाईच्या वाढीचा दर हा -1.81% होता. डब्ल्यूपीआय चलनवाढीचा दर जूनमध्ये सलग तिसर्‍या महिन्यात दोन अंकी राहिला असून ग्राहक किंमत निर्देशांक  आधारित महागाई जून मध्ये 6.26% होती.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!