Marathi govt jobs   »   In a first, Himalayan yaks to...

In a first, Himalayan yaks to be insured | हिमालयीन याक चा विमा उतरविला जाणार

In a first, Himalayan yaks to be insured | हिमालयीन याक चा विमा उतरविला जाणार_30.1

 

हिमालयीन याक चा विमा उतरविला जाणार

हिमालयीन याकचा विमा काढण्यासाठी राष्ट्रीय याक संशोधन केंद्र (एनआरसीवाय) पश्चिम कामेंग जिल्हा, अरुणाचल प्रदेश आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला. या विमा पॉलिसी मुळे याक मालकांना हवामान आपत्ती, रोग, संक्रमण-अपघात, शल्यक्रिया किंवा दंगली यांच्यामुळे होणाऱ्या  जोखमीपासून संरक्षण मिळणार आहे.

हिमालयीन याक विषयी: 

  • हिमालयीन याक हा एक लांब केसांचा पाळीव प्राणी आहे जो भारतीय उपखंडातील हिमालयीन  प्रदेश, तिबेट पठार, म्यानमार आणि मंगोलिया आणि सायबेरियापर्यंत आढळतो
  • ते अतिशीत प्रदेशात -40°c पर्यंत राहू शकतात पण 13°c पेक्षा अधिक तापमान त्यांना घातक ठरू शकते.
  • भारतात याकची लोकसंख्या सुमारे 58,000 आहे.
  • सर्वाधिक याक लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये आहे. त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेश, सिक्किम, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडचा क्रमांक लागतो.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

In a first, Himalayan yaks to be insured | हिमालयीन याक चा विमा उतरविला जाणार_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-जुलै 2022

Download your free content now!

We have already received your details!

In a first, Himalayan yaks to be insured | हिमालयीन याक चा विमा उतरविला जाणार_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-जुलै 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.