Marathi govt jobs   »   Cabinet approves continuation of National AYUSH...

Cabinet approves continuation of National AYUSH Mission scheme | राष्ट्रीय आयुष मिशन योजना सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली

Cabinet approves continuation of National AYUSH Mission scheme | राष्ट्रीय आयुष मिशन योजना सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली_2.1

 

राष्ट्रीय आयुष मिशन योजना सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम)’ योजना पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. ही योजना आता 01 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयद्वारा राबविले जाणारे राष्ट्रीय आयुष मिशन 15 सप्टेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आले. या मिशन चा उद्देश आयुर्वेद, सिद्ध, सोवा रिग्पा, युनानी आणि होमिओपॅथी (एएसयू आणि एच) या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पद्धतींचा विकास करणे आणि त्यांबद्दल जनजागृती करणे हा या मिशन चा उद्देश आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयुष मंत्री: सर्वानंद सोनोवाल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!