Marathi govt jobs   »   Amit Shah inaugurates centre of excellence...

Amit Shah inaugurates centre of excellence at National Forensic Science University | अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले 

Amit Shah inaugurates centre of excellence at National Forensic Science University | अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले _2.1

 

अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उत्कृष्टता केंद्राचे  उद्घाटन करण्यात आले 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गुजरात राज्यातील गांधीनगरमधील राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान विद्यापीठाच्या (नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) येथे संशोधन आधारित उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रामुळे तरुणांना ड्रग्स आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत होणार आहे.गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारतीय पोलिसांसाठी महिलांवरील गुन्हे अन्वेषण या आभासी प्रशिक्षण  प्रारूपचे उद्घाटनही करण्यात आले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!