Marathi govt jobs   »   Rail Cargo movement between India and...

Rail Cargo movement between India and Nepal gets a big boost | भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे कार्गो व्यापाराला चालना

Rail Cargo movement between India and Nepal gets a big boost | भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे कार्गो व्यापाराला चालना_2.1

 

भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे कार्गो व्यापाराला चालना

भारत आणि नेपाळ यांनी 2004 च्या भारत-नेपाळ रेल सेवा करारामध्ये (आरएसए) सुधारणा  करण्यासाठी लेटर ऑफ एक्सचेंज (एलओई) वर सह्या केल्या आहेत. सुधारित करारामुळे सर्व अधिकृत मालवाहू ट्रेन चालक भारतीय रेल्वे नेटवर्कचा वापर नेपाळ आणि भारतादरम्यान तसेच इतर देशांबरोबर कंटेनर आणि इतर मालवाहतूक करू शकतात. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार हा करार उभयपक्षांमधील व्यापाराला चालना देणारा ठरणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नेपाळचे पंतप्रधान: केपी शर्मा ओली
  • अध्यक्ष: विद्या देवी भंडारी
  • नेपाळची राजधानी: काठमांडू
  • चलन: नेपाली रुपया 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!