Marathi govt jobs   »   Former WWE Wrestler ‘Mr. Wonderful’ Paul...

Former WWE Wrestler ‘Mr. Wonderful’ Paul Orndorff passes away | माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू ‘मि.वंडरफुल’ पॉल ऑरन्डॉर्फ यांचे निधन

Former WWE Wrestler 'Mr. Wonderful' Paul Orndorff passes away | माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू 'मि.वंडरफुल' पॉल ऑरन्डॉर्फ यांचे निधन_2.1

 

माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू ‘मि.वंडरफुल’ पॉल ऑरन्डॉर्फ यांचे निधन

प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक कुस्तीपटू, पॉल ऑरन्डॉर्फ जे ‘मि.वंडरफुल’ या नावाने प्रसिद्ध होते त्यांचे निधन झाले आहे. ते 1980 च्या दशकात वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन (डब्ल्यूडब्ल्यूएफ) आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंग (डब्ल्यूसीडब्ल्यू) च्या लढायांमध्ये अतिशय प्रसिद्ध होते. 2000 मध्ये ते निवृत्त झाले. 2005 मध्ये त्यांना डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केले गेले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!