Marathi govt jobs   »   World Youth Skills Day celebrated on...

World Youth Skills Day celebrated on 15 July | 15 जुलै: जागतिक युवा कौशल्य दिन

World Youth Skills Day celebrated on 15 July | 15 जुलै: जागतिक युवा कौशल्य दिन_2.1

 

15 जुलै: जागतिक युवा कौशल्य दिन

संयुक्त राष्ट्र संघातर्फे दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. हा दिवस जगाच्या विकासासाठी कौशल्यांच्या असलेल्या महत्त्वाला अधोरेखित करतो. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने तरुणांना रोजगार, सुयोग्य कार्य आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे सामरिक महत्त्व साजरे करण्यासाठी 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केले.

जागतिक युवा कौशल्य दिन 2020 संकल्पना: महामारीनंतर युवा कौशल्यांचा पुनर्विचार (रीइमॅजिनिंग युथ स्किल्स पोस्ट पॅन्डेमिक)

 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!