Marathi govt jobs   »   India to host 2026 World Badminton...

India to host 2026 World Badminton Championships | 2026 सालच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन भारतात होणार

India to host 2026 World Badminton Championships | 2026 सालच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन भारतात होणार_2.1

 

2026 सालच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन भारतात होणार

जागतिक बॅडमिंटन महासंघा (बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन) ने 2026 साली होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजनपद भारताकडे सोपवले आहे. ऑलिम्पिक वर्ष वगळता दरवर्षी होणाऱ्या या प्रीमियर स्पर्धेचे यजमान भारत होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2009 साली हैदराबाद येथे भारताने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष: पूल-एरिक हेयर लार्सन
  • बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया
  • बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची स्थापनाः 5 जुलै 1934

Sharing is caring!