Marathi govt jobs   »   AR Rahman launch Tokyo Olympics cheer...

AR Rahman launch Tokyo Olympics cheer song “Hindustani Way” | ए.आर. रहमान यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी स्फूर्तीगान “हिंदुस्थानी वे” रचले

AR Rahman launch Tokyo Olympics cheer song "Hindustani Way" | ए.आर. रहमान यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी स्फूर्तीगान "हिंदुस्थानी वे" रचले_2.1

 

ए.आर. रहमान यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी स्फूर्तीगान “हिंदुस्थानी वे” रचले

गायिका अनन्या बिर्ला यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासाथीने एक “हिंदुस्थानी वे” नावाचे स्फुर्तीगीत तयार केले आहे. या गाण्याच्या उद्घाटन समारंभाला माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हेदेखील उपस्थित होते. या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये माजी भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी विशेष उपस्थिती लावली आहे तसेच मागील स्पर्धांमधील विजयाचे क्षण देखील या व्हिडीओमध्ये दिसणार आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!