Marathi govt jobs   »   Piyush Goyal appointed Leader of House...

Piyush Goyal appointed Leader of House in Rajya Sabha | पियुष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृहनेते पदी नियुक्ती

Piyush Goyal appointed Leader of House in Rajya Sabha | पियुष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृहनेते पदी नियुक्ती_2.1

 

पियुष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृहनेते पदी नियुक्ती

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेतील सभागृहनेतेपदी नियुक्ती 06 जुलै 2021 पासून करण्यात आली आहे. कर्नाटकचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या थावरचंद गहलोत यांची ते जागा घेतील. सभागृहनेते सरकारच्या सभा आणि कामकाजाचे आयोजन करण्यासाठी जबाबदार असतात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

Sharing is caring!