Marathi govt jobs   »   Sher Bahadur Deuba becomes Nepal’s Prime...

Sher Bahadur Deuba becomes Nepal’s Prime Minister for 5th time | शेर बहादूर देउबा पाचव्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त

Sher Bahadur Deuba becomes Nepal's Prime Minister for 5th time | शेर बहादूर देउबा पाचव्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त_2.1

 

शेर बहादूर देउबा पाचव्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त

नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा 13 जुलै रोजी पाचव्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांनी के.पी. शर्मा ओली यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अध्यक्ष: विद्या देवी भंडारी
  • नेपाळची राजधानी: काठमांडू
  • चलन: नेपाली रुपया 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!